शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

शिंदी येथील शेतक-याला महावितरणचा शॉक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 19:02 IST

शिंदी येथील एका शेतक-याला घरगुती वापरासाठी लावलेल्या मिटरमधून रिडींगची आकारणी न घेता ९८ हजार ३३० रुपयाचे बील पाठविले आहे. तर

ठळक मुद्देघरगुती मिटरचे बिल १ लाख !साखरखेर्डा वीज वितरण कार्यालयाचा प्रतापबिलात फेरबदल करण्यासाठी दिला सिंदखेडला जाण्याचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कसाखरखेर्डा : सर्वसामान्य नागरिकांना भरमसाठ बिलाची आकारणी करुन वीज वितरण कंपनीने चांगलेच जेरीस आणले असून वाढून आलेले बील कमी करायचे असेल तर सिंदखेडराजाला जावून कमी करा असा आदेश साखरखेर्डा वीज वितरण कार्यालयाचा कारभार झाला आहे. शिंदी येथील एका शेतकºयाला घरगुती वापरासाठी लावलेल्या मिटरमधून रिडींगची आकारणी न घेता ९८ हजार ३३० रुपयाचे बील पाठविले आहे.संजाबराव शामराव बंगाळे या व्यक्तीला वीज वितरण कंपनीने आॅक्टोबर महिण्याचे वीज बिल तब्बल ९८ हजार ३३० रुपये आकारले. गेल्या तीन महिन्यापासून सतत बील वाढवून आले असता दोन वेळा त्यांनी सिंदखेडराजा येथे जावून बील कमी करुन आणले. त्यांनी रिडींगनुसार बील मिळावे म्हणून अर्जही केले. परंतू पुन्हा त्यांना हे लमसंम रकमेचे देयक आले आहे. साखरखेर्डा भागातील नागरिकांना बिलात दुरुस्ती करायची असेल तर सिंदखेडराजा येथे जावून करावी लागते. स्थानिक कार्यालयात अभियंता नसल्याने येथील प्रभार काकडे या अधिकाºयाकडे आहे. दोन ठिकाणचा कारभार एकाच व्यक्तीकडे असल्याने ग्रामीण भागात वेळ देवू शकत नाही. समस्या आहेत.कृषी पंपांना नियमित वीज पुरवठा न करता तांत्रिक बिघाडामुळे १५-१५ दिवस वीज सुरळीत होत नाही. डी.पी.वरील पार्ट मोठ्या प्रमाणात चोरीला जात असून ते पार्ट (सुटे भाग) टाकण्यासाठी पैशाची मागणी केल्या जाते. त्यामुळे शेतकरी वीज वितरण कंपनीच्या कारभाराला कंटाळले आहेत. साखरखेर्डा येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातील रिक्त पदे तत्काळ भरुन शेतकºयांच्या समस्या तेथेच सोडवाव्यात अशी मागणी सरपंच महेंद्र पाटील, शिंदीचे माजी सरपंच गंभीरराव खरात यांनी केली आहे.

टॅग्स :Power Shutdownभारनियमन