शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
3
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
4
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
5
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
6
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
7
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
8
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
9
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
10
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
11
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
12
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
13
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
14
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
15
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
16
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
17
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
18
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
19
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
20
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'

'मातृतिर्थाच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न करणार'; मोती तलावाच्या सौंदर्याची राज्यपालांना भुरळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 12:42 IST

Bhagat Singh Koshyari : राज्यपालांनी ४ फेब्रुवारी रोजी मातृतिर्थ सिंदखेड राजा येथे भेट देउन ऐतिहासिक स्थळांची पाहणी केली.

सिंदखेडराजा : माँसाहेब जिजाऊ यांच्यासारख्या मातेने छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या प्रखर देशभक्त, राष्ट्रनेता, युगप्रवर्तक बालकाला जन्म दिला. त्या महान मातेला शतशत नमन करून आपण या स्थानाच्या सर्वांगीण विकासासाठी संपूर्ण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. राज्यपालांनी ४ फेब्रुवारी रोजी मातृतिर्थ सिंदखेड राजा येथे भेट देउन ऐतिहासिक स्थळांची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. 

सिंदखेड राजा येथे देश-विदेशातून लोक यावेत, येथील अर्थव्यवस्था सुधारावी, यासाठी आपले प्रयत्न असतील, असे राज्यपालांनी सांगितले. पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे आपले येथील प्रतिनिधी आहेत. तेही येथील सर्वांगीण विकासाकडे लक्ष देतील, असे ते म्हणाले.राज्यपालांचे आगमण झाल्यानंतर पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, नगराध्यक्ष सतीश तायडे, माजी नगराध्यक्ष ॲड. नाजेर काजी, उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार सुनील सावंत, गटविकास अधिकारी डॉ. कृष्णा वेनीकर, मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांनी राज्यपालांचे स्वागत केले.

मोती तलावाच्या सौंदर्याची राज्यपालांना भुरळ!मंत्री, अधिकाऱ्यांशी चर्चा करून राज्यपालांनी शहरातील ऐतिहासिक मोती तलाव येथे भेट देऊन पाहणी केली. हा तलाव शिवकालीन पाणी व्यवस्थापनाचा उत्तम नमुना असल्याची माहिती त्यांना देण्यात आली. तलावाच्या सौंदर्यांने त्यांना भुरळ घातली. मोती तलाव येथील पाहणी करून त्यांनी थेट राजे लखोजीराव जाधव यांच्या ऐतिहासिक वाड्यातील स्वराज्य प्रेरणा माँसाहेब जिजाऊ यांच्या जन्मस्थळी भेट दिली. 

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीbuldhanaबुलडाणा