शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सुर्याेदय समयी माॅ साहेब जिजाऊंची महापूजा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2022 11:51 IST

Jijau Janmotsav : पालकमंत्री डाॅ़ राजेंद्र शिंगणे यांच्यासह लखुजी राजे जाधव यांचे वंशज उपस्थित हाेते़.  

सिंदखेड राजा : माॅ साहेब जिजाऊंच्या जयंतीनिमित्त मातृतिर्थ सिंदखेड राजा येथे १२ जानेवारी राेजी सुर्याेदयी समयी सकाळी ६ वाजता महापूजा करण्यात आली़ काेराेनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशाचे पालन करून साधेपणाने ही महापूजा झाली़. यावेळी पालकमंत्री डाॅ़ राजेंद्र शिंगणे यांच्यासह लखुजी राजे जाधव यांचे वंशज उपस्थित हाेते़.  सूर्योदयी पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी शासकीय पूजन केले. सामाजिक कार्यकर्ते अॅड.संदीप मेहेत्रे यांच्यासह शासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.तसेच उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे,तहसीलदार सुनील सावंत, पंचायत समिती गटविकास अधिकारी डॉ.कृष्णा वेनिकर,पालिका मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांनी माॅ साहेब जिजाऊंना अभिवादन केले़ स्वभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर व माजी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांनी परिवारासह जिजाऊ पूजन केले. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाला ५० लाेकांचीच परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे़. त्यामुळे, गतवर्षीप्रमाणाचे यंदाही काेराेना नियमांचे पालन करीत हा कार्यक्रम घेण्यात येत आहे़.

टॅग्स :Jijau Janmotsavजिजाऊ जन्मोस्तवjijau shrusti, sindhaked rajaजिजाऊ सृष्टी, सिंदखेड राजा