शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

प्रेमी युगुलाची रेल्वेखाली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 16:11 IST

प्रेमी युगुलाने धावत्या रेल्वे खाली आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली.

लोकमत न्युज नेटवर्कशेगाव  : श्री क्षेत्र नागझरी येथील रेल्वे पुलानजीक डोंगरगावच्या अल्पवयीन प्रेमी युगुलाने धावत्या रेल्वे खाली आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली.डोंगरगाव ता बाळापूर येथील   अल्पवयीन मुलगी व भागवत मधुकर वाघमारे अंदाजे वय 20 यांनी धावत्या रेल्वे गाडीखाली आत्महत्या केल्याची माहिती शेगाव रेल्वे पोलीसांनी दिली.माहिती मिळताच रेल्वे पो स्टे चे ठाणेदार सागर गोळे यांचे मार्गदर्शनाखाली  बाळू मेजर व सहकारी पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. दरम्यान दोघांचे मृतदेहाचे तुकडे झालेले होते.मृतदेह सईबाई मोठे उपजिल्हा सामान्य रूग्णालय शेगाव येथे आणून शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात दिले.याप्रकरणी रेल्वे पो स्टे मध्ये आकस्मिक मृत्यु ची नोंद केली.

टॅग्स :ShegaonशेगावBalapurबाळापूरSuicideआत्महत्या