शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

लोणार नगर परिषद निवडणूक; तीन दिवसात एकही नामनिर्देश नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 15:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लोणार: लोणार नगर परिषद निवडणूक नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया २८ फेब्रुवारी रोजी सुरु झाली. मात्र २ मार्च पर्यंत एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कलोणार: लोणार नगर परिषद निवडणूक नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया २८ फेब्रुवारी रोजी सुरु झाली. मात्र २ मार्च पर्यंत एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नाही. ३ व ४ मार्च रोजी सुट्टी असल्याने नामनिर्देशन पत्र भरण्याची शेवटची तारीख ७ मार्च जवळ आली आहे.स्थानिक नगर परिषद निवडणूकीच्या अनुषंगाने गेल्या दोन दिवसापासून भाजप नेत्यांनी शहरात बैठका घेत मुलाखती घेतल्या. दरम्यान उमेदवारी वर दावा करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असून स्वबळाच्या नाऱ्यामुळे शिवसेना-भाजप युती होण्याचे चित्र धूसर झाल्याचे दिसून येत आहे. १ मार्च रोजी भाजप जिल्हाध्यक्ष धृपतराव सावळे यांनी लोणार येथे बैठक घेतल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजप तालुकाध्यक्ष अ‍ॅड. शिवाजी सानप, शहराध्यक्ष अविनाश शुक्ल, निर्मल संचेती, प्रकाश नागरे, विजय मापारी, सुरेश अंभोरे, मेहकर तालुकाध्यक्ष अ‍ॅड. शिव ठाकरे, शहराध्यक्ष प्रल्हाद अण्णा लष्कर, शुभम बनमेरू, सुबोध संचेती, दिनकर डोळे, भगवानराव सानप, प्रकाश मुंढे, गणेश तांगडे यांचेसह पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना जर चिन्हावर लढत असेल व नगराध्यक्ष उमेदवारी भाजपला मिळत असेल तरच शिवसेना सोबत युती करू असे बैठकी दरम्यान अ‍ॅड. शिवाजी सानप यांनी जिल्हाध्यक्षांकडे निर्धार व्यक्त केला. २ मार्च रोजी जळगाव जामोद मतदार संघ आमदार तथा भाजप प्रदेश सरचिटणीस संजय कुटे यांनी लोणार शहरात पदाधिकाºयांची बैठक घेतली. मुलाखती दरम्यान अनेक इच्छुकांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवर दावा ठोकत मीच कसा सरस आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. तर नगरसेवकाची उमेदवारी मागणाºयांनी प्रभागामध्ये आपलाच वोट असल्याचे सांगितले. यावेळी इच्छुकांच्या संख्येत वाढ झालेली दिसून आली. (प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाLonarलोणारElectionनिवडणूक