शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नांदुऱ्यातील बनावट ऑनलाईन लॉटरी सेंटरवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 11:22 IST

Crime News ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा: स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नांदुरा येथील एका बनावट ऑनलाईन सेंटवर छापा टाकून तेथील साहित्यासह ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. ३१ जानेवारी रोजी दुपारी ही कारवाई करण्यात आली.या कारवाईत नांदुरा येथील जितेंद्र यशवंत जुनगडे (३४ रा, गांधी चौक), विजय सुभाष चिंचोळकर (३१, रा. शिवशंकरनगर) आणि शेख नईम शेख आसीम (३५, रा. कुरेशी नगर)या तिघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून संगणक, प्रिंटर आणि नगदी तीन हजार रुपये असा एकूण ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांच्या विरोधात नांदुरा पोलीस ठाण्यात लॉटरी अधिनियम, महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात येऊन तिघाही आरोपींना नांदुरा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार, नीलेश शेळके, मोहमद साजिद अब्दुल समद, केदार फाळके, नदीम कासम शेख, गजानन पुंडलिक गोरले, वैभव श्रीकृष्ण मगर, संजय मिसाळ यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :NanduraनांदूराCrime Newsगुन्हेगारीbuldhanaबुलडाणा