शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

शेगाव रेल्वे स्थानकावर बसणार लिफ्ट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 13:49 IST

शेगाव - येथील रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांचे सोयीसाठी दोन लिफ्ट बसविण्यात येणार असल्याची माहिती भुसावळ मंडळ रेल प्रबंधक आर के यादव यांनी दिली. 

ठळक मुद्दे शेगाव रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म ची उंची वाढविण्यात आली आहे.जलंब - नांदुरा येथे कवर ओवर शेड ,पादचारी पूल,  स्टेशनच्या इमारती व सांडपाण्याचे नाली बांधकाम झाले. शेगाव रेल्वे स्थानकावर दोन लिफ्ट बसविण्याचे काम प्रस्तावित करण्यात आले आहे.

-  अनिल उंबरकारशेगाव - येथील रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांचे सोयीसाठी दोन लिफ्ट बसविण्यात येणार असल्याची माहिती भुसावळ मंडळ रेल प्रबंधक आर के यादव यांनी दिली. ही शेगावकर जनतेसह प्रवाशांसाठी आनंदाची वार्ता आहे.तर बुलढाणा लोकसभा मतदारसंघात  येणा?्या शेगावसह  मलकापूर, नांदुरा , जलंब ,नागझरी या रेल्वे स्थानकावर सुध्दा प्रवाशांचे सोयीचे दृष्टीने विविध कामे करण्यात आली आहेत.तसेच अनेक कामे प्रगतीवर तर अनेक कामे प्रस्तावित असल्याची माहिती मंडळ रेल्वे प्रबंधक आर के यादव यांनी खा. प्रतापराव जाधव यांना पत्रान्वये दिली आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील शेगाव सह सर्व रेल्वे स्थानकावर प्रवाशांना सोयी सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्याबाबत व आतापर्यंत च्या मंजूर  कामांचा आढावा खा. प्रतापराव जाधव यांनी मागितला होता.  शेगाव रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म ची उंची वाढविण्यात आली आहे. तसेच शेगावसह जलंब - नांदुरा येथे कवर ओवर शेड ,पादचारी पूल,  स्टेशनच्या इमारती व सांडपाण्याचे नाली बांधकाम झाले. 2018-19 वर्षात शेगाव अपलूप लाईनवर अतिरिक्त होम लॅड प्लॅटफॉर्म चे पहिल्या टप्प्यातील काम व प्रस्तावित होम प्लॅटफॉर्म च्या परिसरात सुधारणा करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.2018-19 वषार्साठी शेगाव , नांदुरा, नागझरी येथे नवीन पादचारी पूलाचे कामास मंजुरी देण्यात आली आहे. नांदुरा ,जलंब व मलकापूर येथील प्प्लॅटफॉर्म मध्ये सुधारणा करण्याचे कामास मंजुरी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 2018-19 वर्षात शेगाव रेल्वे स्थानकावर दोन लिफ्ट बसविण्याचे काम प्रस्तावित करण्यात आले आहे, अशी माहिती मंडळ रेल्वे प्रबंधक आर के यादव यांनी खा. जाधव यांना दिलेल्या पत्रात नमूद आहे.( शहर प्रतिनिधी)

 खा. प्रतापराव जाधव हे प्रवाशांच्या सोयीसाठी विविध सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सातत्याने रेल्वे मंत्रालय व प्रशासनाच्या संपर्कात राहून पाठपुरावा करत असतात. त्यांच्या प्रयत्नामुळे बुलडाणा लोकसभा मतदारसंघील रेल्वे स्थानकाचा विकास होत आहे.-दिनेश शिंदे, सदस्य,विभागीय रेल्वे कमिटी भुसावळ.

टॅग्स :buldhanaबुलडाणाShegaonशेगावrailwayरेल्वे