शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सुनेची हत्या करणाऱ्या सासऱ्यास आजन्म कारावास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 12:39 IST

खामगाव : जागा खाली कारणावरून स्वत:च्या सुनेची हत्या करणाऱ्या सासऱ्यास खामगाव न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली.

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव : जागा खाली कारणावरून स्वत:च्या सुनेची हत्या करणाऱ्या सासऱ्यास खामगावन्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. शेगाव तालुक्यातील भोटा येथे २३ एप्रिल २०१३ रोजी ही घटना घडली होती.

शेगाव तालुक्यातील जलंब पोलिस स्टेशनतंर्गत येत असलेल्या भोटा येथे जागा खाली करण्यावरून निवृत्ती निंबाजी घुले आणि त्यांची सून शारदा श्रावण घुले(३०) यांच्यात वाद झाला. यावेळी संताप अनावर झालेल्या निवृत्ती घुले यांनी शारदा हीच्या मानेवर, डोक्यात आणि अंगावर कुºहाडीने वार केले. त्यामुळे ती ठार झाली. याप्रकरणी जलंब पोलिसांनी आरोपी विरूध्द अप क्रमांक २१/१३ भादंवि ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला. याप्रकरणी जलंब पोलिस स्टेशनचे तत्कालीन पोलिस निरिक्षक संतोष ताले यांनी तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र  दाखल केले. याप्रकरणी न्यायायालयाने १३ साक्षीदार तपासले. त्सबळ पुराव्याच्या आधारे तद्वर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश  व्ही.एम. पठाडे यांच्या न्यायालयाने सासरा निवृत्ती निंबाजी घुले यास आजन्म कारावास आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षाच्यावतीने अ‍ॅड. उदय आपटे यांनी बाजू मांडली. 

टॅग्स :khamgaonखामगावCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय