शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळा संपताच समुद्रातील शिवस्मारकाच्या कामाचा शुभारंभ - विनायक मेटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2018 14:05 IST

अरबी समुद्रात होणा-या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासंदर्भात आठ दिवसापूर्वीच एल अ‍ॅन्ड टी कंपनी सोबत करार झाला असून पावसाळा संपल्यावर शिवस्मारकाचे कामाला प्रत्यक्ष सुरूवात होणार आहे, अशी माहिती शिवस्मारक समितीचे अध्यक्ष तथा शिवसंग्रामचे संस्थापक विनायक मेटे यांनी येथे दिली. 

-अनिल उंबरकार

शेगाव - अरबी समुद्रात होणा-या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासंदर्भात आठ दिवसापूर्वीच एल अ‍ॅन्ड टी कंपनी सोबत करार झाला असून पावसाळा संपल्यावर शिवस्मारकाचे कामाला प्रत्यक्ष सुरूवात होणार आहे, अशी माहिती शिवस्मारक समितीचे अध्यक्ष तथा शिवसंग्रामचे संस्थापक विनायक मेटे यांनी येथे दिली.  विश्राम भवनमध्ये रविवारी ८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता शिवसंग्रामची बैठक पार पडली. बैठकीत शिवसंग्रामच्या गाव तेथे शाखा स्थापन करून संघटना मजबूत करण्याचे आवाहन केले. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना पुढे म्हणाले की, शिवस्मारकासोबत लंडनमधील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकतसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे सांगितले. पूर्वीच्या सरकारपेक्षा भाजपा - महायुतीचे सरकारने सर्वात जास्त कर्ज माफी शेतक-यांसाठी केली.

यामध्ये आॅनलाईन पद्धतीनं कर्जमाफीचे अर्ज भरून घेतल्याने भ्रष्टाचाराला फटका बसला. गत चार वर्षांत वेळोवेळी विविध शेतीपिकांना पिकविमा दिला. शेतकरी वर्गाला एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्जमाफी देणार हे पहीलं सरकार असून देवेंद्र फडणवीस सरकारच कौतुक नक्की केल पाहिजे असेही मेटे यावेळी म्हणाले.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  हे राज्याला दिशा देणारं , व्हीजन असणारं कर्तृत्वान नेतृत्व  असल्याची प्रशंसासुद्धा त्यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतील शिवशाहीच राज्य स्थापनेच्या दृष्टीने शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी काम करावं , त्याचे विचार ही आचरणात आणावे असे आवाहनही आ. विनायक मेटे यांनी शेवटी केले. यावेळी अजय बिल्लारी, वंदना निकम, पंजाबराव देशमुख, रंगराव देशमुख,  सरपंच डॉ सुरज पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजVinayak Meteविनायक मेटे