शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

कंटेनरच्या धडकेत एक ठार

By admin | Updated: August 11, 2015 23:54 IST

राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर दोन जण गंभीर.

मलकापूर (जि. बुलडाणा) : तालुक्यातील रणथम शिवारात राष्ट्रीय महामार्ग सहावर कंटेनर व ट्रेलर अपघातात एक जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना ११ रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास घडली. यात आणखी एक जण किरकोळ जखमी झाल्याचे एमआयडीसी पोलिसांनी सांगितले. शैलेशसिंह मोतीसिंह चव्हाण (वय २२) रा.वडोदरा कंटेनर क्र. जी.जे.९/झेड ३७९0 या वाहनाने आपला सहकारी बलवंतसिंह चंदुसिंह जडेजा वय २७ याच्यासोबतच नागपूरकडून गुजरातकडे जात होता. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग ६ वर रणथम शिवारात पहाटेच्या दरम्यान विरुद्ध दिशेने येणार्‍या ट्रेलर क्र.आर.जे.१९/जी.बी. २३0९ ला कंटेनरने जबर धडक दिली. त्यात कंटेनरचालक शैलेशसिंह मोतीसिंह चव्हाण हा जागीच ठार झाला. या अपघातात कंटेनर वाहक बलवंतसिंह चंदूसिंह जडेजा व ट्रेलरचे चालक/मालक लिंबाराम अन्नाराम गुज्जर असे दोघे गंभीर जखमी झाले. त्याचबरोबर ट्रेलरच्या वाहकासही किरकोळ जखम झाली.