शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीस पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 11:07 IST

Crime News ६ फेब्रुवारी रोजी पुणे जिल्ह्यातून महेश व गणेश नामक दोन्ही युवक हे अल्पवयीन मुलीच्या गावी आले.

लोकमत न्यूज नेटवर्कअंढेरा : लग्नाचे आमिष दाखवून चिखली तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीस दोन जणांनी पळवून नेल्याची घटना २६ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली. प्रकरणी मुलीच्या आईने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी महेश व गणेश नामक दोन जणांविरोधात शुक्रवारी रात्री अंढेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.तक्रारकर्ती महिला ही पुणे जिल्ह्यात मधल्या काळात कुटुंबासह कामानिमित्त गेली होती. तेथे महेश व गणेश नामक युवकांशी त्यांची ओळख झाली होती. दरम्यान, मधल्या काळात संबंधित महिला ही कुटुंबासह गावाकडे आली होती. २६ फेब्रुवारी रोजी पुणे जिल्ह्यातून महेश व गणेश नामक दोन्ही युवक हे अल्पवयीन मुलीच्या गावी आले. तसेच मुलीच्या कुटुंबीयांकडे आले व मुलीला लग्नाची मागणी घातली. मात्र मुलीच्या आईने त्यांना लग्नासाठी नकार दिला. तेव्हा पैसे देण्याचेही त्यांनी आमिष दाखवले. मात्र त्यास नकार दिल्यानंतर दोन्ही आरोपींनी अल्पवयीन मुलीस गांगलगाव येथून पळवून नेले.या प्रकरणी मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार साहाय्यक पोलीस निरीक्षक राजवंत आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली निवृत्ती पोफळे हे करीत आहेत. पोलिसांचे एक पथकही तपासणी रवाना झाले असल्याची माहिती आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbuldhanaबुलडाणा