शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव: सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावर दूजाभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 20:21 IST

Khamgaon News शेतकºयांना डावलून अडते आणि व्यापाºयांच्या कापसाला खरेदीत प्राधान्य.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: आॅनलाईन आणि आॅफलाईन नोंदणी केलेल्या शेतकºयांना कापूस विक्रीसाठी एकाच वेळी मोबाईल संदेश देण्यात आले. त्यामुळे एकाचवेळी शेतकरी मोठ्याप्रमाणात कापूस विक्रीसाठी आले. दरम्यान, शेतकºयांना डावलून अडते आणि व्यापाºयांच्या कापसाला खरेदीत प्राधान्य दिल्याने, शनिवारी खामगाव येथील कापूस खरेदी केंद्रावर शेतकºयांनी संताप व्यक्त केला. त्यावेळी पोलिसांना पाचारण करीत परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली.

भारतीय कापूस निगम लिमिटेडच्या खामगाव येथील कापूस खरेदी केंद्रावर आॅनलाईन नोंदणी केलेल्या तसेच आॅफलाइन नोंदणी केलेल्या शेतकºयांना शनिवारी एकाचवेळी कापूस विक्रीसाठी बोलाविण्यात आले. त्यामुळे पणन महासंघाचे कापूस खरेदीचे नियोजन कोलमडले. त्याचवेळी काही खासगी व्यक्ती तसेच व्यापाºयांच्या वाहनांना केंद्रात प्रवेश देण्यात आला. त्यामुळे संतप्त झालेल्या काही शेतकºयांनी यावेळी संताप व्यक्त केला. काही काळ कापूस खरेदी रखडल्याने जनुना रस्त्यावर सुमारे तीन किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. परिणामी या रस्त्यावरील वाहतूक जाम झाली. यावेळी सोपान मांडवेकर, बाळकृष्ण सपकाळ भालेगाव, जितेंद्रसिंह तोमर  भूषण वाघ रा. बोरजवळा, अशोक सपकाळ आदी शेतकºयांनी सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावरील नियोजन कोलमडल्याबाबत रोष व्यक्त केला. यावेळी काही शेतकºयांनी  खासगी व्यक्ती तसेच व्यापाºयाच्या वाहनांना आत प्रवेश दिल्याचा आरोपही केला. त्यामुळे या ठिकाणी प्रकरण चांगलेच चिघळले होते.

 वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक ठप्प!

खामगाव येथील पणन महासंघाच्या जनुना रोडवरील केंद्रावर कापूस खरेदीचे नियोजन कोलमडल्यामुळे जनुना, जळका तेली, किन्ही महादेव या रस्त्यावरील वाहतूक सुमारे दीड तास ठप्प झाली होती. त्यावेळी शिवाजी नगर पोलिसांना पाचारण करावे लागले. त्यानंतर सुमारे दीडतासानंतर वाहतूक सुरळीत झाली.

टॅग्स :khamgaonखामगावcottonकापूसFarmerशेतकरी