शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव : दोन वेगवेगळ्या रस्ता अपघातात तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 14:54 IST

Accident News: चिखली मार्गावरील अपघातात नांदुरा येथील कंत्राटदार सुभाष मोहता ठार.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: खामगाव आणि परिसरात झालेल्या तिन वेगवेगळ्या रस्ता अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये रविवारी सायंकाळी आणि सोमवारी सकाळी झालेल्या दोन रस्ता अपघातात दोघे दुचाकी स्वार ठार झाले. तर नांदुरा येथील प्रसिध्द कंत्राटदार सुभाष मोहता यांच्यावर सोमवारी दुपारी गणेशपूर नजीक काळाने घातला.-खामगाव-रोडवरील बाळापूर फैल भागात सुटाळपुरा येथील सुनिल सारंगधर चेंडाळणे यांच्या दुचाकीला रविवारी सायंकाळी एका मालवाहू वाहनाने धडक दिली. या धडकेत चेंडाळणे यांचा जागीच मृत्यू झाला. तर सोमवारी सकाळी खामगाव-शेगाव रोडवरील वरखेड फाट्या नजीक विश्वास नेमाडे नामक इसमाच्या दुचाकीला भरधाव वाहनाने धडक दिली. यात नेमाडे यांचा मृत्यू झाला. या वाहनाच्या धडकेतून खामगाव नगर पालिकेतील एक कर्मचारी बालंबाल बचावला. त्याचवेळी नांदुरा येथील प्रसिध्द कंत्राटदार सुभाष मोहता आपल्या श्रेयस नामक मुलासोबत चिखली येथून खामगावकडे येत असताना गणेशपूर नजीक त्यांच्या कारला अपघात झाला. या भीषण अपघातात सुभाष मोहता जागीच ठार झाले. तर त्यांचा श्रेयस मोहता नामक मुलगा गंभीर जखमी झाला. श्रेयस मोहता यांच्यावर खामगाव येथील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

टॅग्स :khamgaonखामगावAccidentअपघात