शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात तीन देशीकट्टे, चार जीवंत काडतुसे पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2021 11:48 IST

Crime News : अमरावती जिल्ह्यातील साबीरखान याच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: गुप्त माहितीच्या आधारे अपर पोलीस अधिक्षक पथकाने खामगाव तालुक्यातील किन्ही महादेव फाट्यावर तीन देशी कट्टे आणि काडतुसे पकडली. याप्रकरणी अमरावती जिल्ह्यातील साबीरखान याच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अमरावती जिल्ह्यातून बुलडाणा जिल्ह्यात तीन देशी कट्टे आणि जिवंत काडतुसे येत असल्याची गुप्त माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीसांनी पाळत ठेवली असता खामगाव-चिखली रोडवरील किन्ही महादेव फाट्यावर एकजण दुचाकीने संशयास्पद स्थितीत आढळून आला. यावेळी पंचा समक्ष घेतलेल्या त्याच्या अंगझडतीमध्ये व मोटार सायकल एमएच २७ एके १००२ च्या झडतीमध्ये ०३ तीन देशी बनावटीची पिस्टल आणि ०४  जिवंत काडतुसे अशी ४७,०००.०० हजार रुपये किंमतीची अग्नीशस्त्रे आढळून आली. आरोपीने  जिल्हादंडाधिकारी , बुलडाणा २० नोव्हेंबर २०२१ अन्वयेच्या शस्त्रास्त्र बंदी आदेशाचे उल्लंघन केले. त्यामुळे अवैध अग्निशस्त्रे मोटार सायकलसह एकुण ८७,६०००० रु . चा मुद्देमाल पंचांचे समक्ष जप्त करण्यात आला. तसेच आरोपी  साबिरखान बिसमिल्लाखान , वय 27 वर्षे , रा . बुधवारा , अंजनगाव सुर्जी याचे विरूध्द ३/२५ आर्म अ‍ॅक्ट सहकलम १३५ मपोका प्रमाणे पोलीस नाई गजानन आहेर यांच्या तक्रारीवरून हिवरखेड पोलीसस्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. दुचाकीवरून आणली जात होती शस्त्रे- अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सूर्जी तालुक्यातील बुधवारा येथील साबीरखान बिसमिल्लाखान(वय २७) हा एमएच २७ एके १००२ क्रमांकाच्या दुचाकीने तीन देशी कट्टे व काडतुसे अवैधरित्या विक्रीकरण्यासाठी घेऊन येत होता. गुप्त माहितीच्या आधारे पोलीसांनी पाळत ठेऊन त्यास पकडले.

 यांनी केली कारवाईजिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया यांच्या मार्गदर्शनात अपर पोलीस अधिक्षक श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक खामगाव यांचे पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ सुर्यवंशी , पो.हे. कॉ . गजानन बोरसे , पोलीस नाईक गजानन आहेर ,  पोलीस नाईक रघुनाथ जाधव ,  पोलीस नाईक संदिप टाकसाळ , धामोडे, पोलीस नाईक श्रीकृष्ण नारखेडे , सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन वाघ, पोलीस नाईक  सुरेश राठोड यांनीही कारवाई केली.   

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावAmravatiअमरावतीCrime Newsगुन्हेगारी