शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

खामगावचे तापमान चाळीशी पार! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 17:20 IST

संचारबंदीतच नागरिकांची उकाड्याने चांगलीच होरपळ होत असल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: यंदाच्या उन्हाळ्यात सूर्याचा प्रकोप वाढता राहणार असल्याचे दिसून येते. दरम्यान, गत तीन दिवसांपासून खामगाव शहराच्या तापमानात सातत्याने वाढ होत आहे.  खामगावच्या तापमानाने चाळीशी पार केल्याने, संचारबंदीतच नागरिकांची उकाड्याने चांगलीच होरपळ होत असल्याचे चित्र आहे.ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे मार्च महिन्यात काही दिवस थंडीसारखे वातावरण होते. मार्च अखेरीस तापमानाला सुरूवात झाली. मात्र, ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र, गत तिन दिवसांपासून शहराच्या तापमानात सातत्याने वाढ होत आहे. सोमवारी खामगावचे कमाल तापमान ४० अंश सेल्सीअस होते. मंगळवारी तापमानात किंचित वाढ झाली. मात्र, बुधवारी तापमान चक्क ४१ अंशावर पोहोचले. तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने संचारबंदी घडी अडकलेल्या नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. शहरात दुपारच्या वेळी उष्णतेची तीव्र लाट जाणवत असतानाच, रात्री उशीरा गारवा जाणवतो. वातावरणातील बदलाने आरोग्याच्या काही समस्या अनेकांना जाणवत आहेत. मात्र, कोरोना संचारबंदीमुळे नागरिक घरीच राहणे पसंत करीत असल्याचे चित्र आहे. 

गतवर्षीच्या तुलनेत २ अंश सेल्सीअने वाढ!गतवर्षी १५ एप्रिल रोजी खामगाव शहराचे कमाल तापमान ३८ अंश सेल्सीअस होते. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी १५ एप्रिल रोजी खामगाव शहराचे तापमान चक्क ४१ अंश सेल्सीअसवर पोहोचले आहे. तापमानात वाढ झाल्याने उकाडा वाढला आहे. या उकाड्याने नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत.

 

टॅग्स :khamgaonखामगावTemperatureतापमानweatherहवामान