शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव येथील उप माहिती कार्यालय दोन दिवसांपासून बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 19:12 IST

खामगाव: येथील उपमाहिती कार्यालयाला लागलेले ‘बेशिस्ती’चे ग्रहण दूर करण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून प्रयत्न केल्या जात आहेत.  शासकीय सुटी नसतानाही कार्यालय दोन दिवस बंद असल्याचा प्रकार उजेडात  या आठवड्यात उघडकीस आला.

ठळक मुद्देउपसंचालकांकडून होणार चौकशी दांडी बहाद्दरांवर कारवाईचे संकेत

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: येथील उपमाहिती कार्यालयाला लागलेले ‘बेशिस्ती’चे ग्रहण दूर करण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून प्रयत्न केल्या जात आहेत.  शासकीय सुटी नसतानाही कार्यालय दोन दिवस बंद असल्याचा प्रकार उजेडात  या आठवड्यात उघडकीस आला. त्यानंतर खडबळून जागे झालेल्या माहिती कार्यालय प्रशासनाने  वरिष्ठपातळीवरून खामगाव येथील उप माहिती कार्यालयाची चौकशी करण्याचे ठरविले आहे.शासन आणि जनसामान्यांमध्ये महत्वपूर्ण ‘दूवा’ म्हणून माहिती कार्यालय महत्वाची भूमिका अदा करते. त्याचप्रमाणे विविध शासकीय योजना तसेच शासकीय विभागाच्या प्रसिध्दीची धुरा याच विभागाच्या खांद्यावर आहे. दरम्यान, खामगाव येथील प्रशासकीय इमारतीत उपमाहिती कार्यालय आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून खामगाव येथील उप माहिती कार्यालयाचे कामकाज चांगलेच ढेपाळले आहे. कार्यालयाची कामकाजाच्या वेळेत कार्यालय उघडल्या जात नाही. शिवाय आॅफीस उघडे असले तर कर्मचारी, अधिकारी थांबत नाहीत. अशी अवस्था या कार्यालयाची झाली असतानाच सोमवार २७ आणि मंगळवार २८ आॅक्टोबर रोजी कोणतीही शासकीय सुटी नसताना, उप माहिती कार्यालय बंद होते. हा प्रकार उजेडात आल्यानंतर प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. तथापि, यासंदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हा माहिती कार्यालयाशी संपर्क साधला असता, एका अधिकाºयाने चौकशीबाबत अधिक माहिती देण्यास नकार देत, वृत्ताला दुजोला दिला.उपसंचालकांकडून चौकशी!खामगाव येथील उप माहिती कार्यालय वेळी-अवेळी उघडण्यासोबतच कार्यालयातील दूरध्वनीही कुणी उचलत नसल्याच्या तक्रारी आहे. त्यातच भरीस भर म्हणून सोमवार आणि मंगळवारी चक्क दोन दिवस या कार्यालयाला कुलूप होते. त्यामुळे या संपूर्ण प्रकाराची माहिती उप संचालकांकडून चौकशी करण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. संबधीतांची चौकशीही करण्यात येणार असून, दोषींवर कारवाईची टांगती तलवार आहे.पत्रकारांसोबतच सामान्यांच्याही तक्रारी!खामगाव येथील ढेपाळलेल्या कारभाराबाबत अनेक तक्रारी वरिष्ठ कार्यालयांपर्यंत पोहोचविण्यात आल्या आहेत. यामध्ये पत्रकार, पत्रकार संघटना आणि सामान्यांच्याही तक्रारीचा समावेश आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी संचालकापर्यंत लेखी केली आहे. प्रेस क्लबचे शरद देशमुख यांनीही यासंदर्भात वरिष्ठांकडे तक्रार नोंदविली आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद