शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यास लुटणाऱ्या तिघांना पकडले; ७ तासात लावला गुन्ह्याचा छडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 12:11 IST

खामगाव : व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून लुटणाऱ्या तिघांना शहर पोलिसांनी जेरबंद केले. घटनेच्या अवघ्या ७ तासात शहर पोलिसांनी या घटनेचा छडा लावला. 

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून लुटणाऱ्या तिघांना शहर पोलिसांनी जेरबंद केले. घटनेच्या अवघ्या ७ तासात शहर पोलिसांनी या घटनेचा छडा लावला. शहरातील त्रिलोक कृपालदास लखानी हे आपले स्वीट मार्ट बंद करून घरी जात होते.  दरम्यान, नॅशनल शाळेच्या बाजूला तिघांनी त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली.  त्यानंतर मोटार सायकलीवरून खाली पडले. तितक्यात खाली  अज्ञात युवकांनी त्यांच्या हातातली पैशाची बॅग घेऊन फरार झाले. त्यात जवळपास ७० ते ८० हजार रुपये रोख रक्कम व दहा ते वीस हजार रुपयांचे मोबाईल रिचार्ज वाउचर होते. त्यानंतर शहर पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवून घटनेचा छडा लावला.  तिघांना ताब्यात घेतले.  यातील एक आरोपी अल्पवयीन आहे. अप्पर पोलिस अधीक्षक हेमराज राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली शहर व एसडीपीओ  पथकाने ही संयुक्त कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप पाटील, शहर पोलिस निरीक्षक संतोष ताले उपस्थित होते.

टॅग्स :khamgaonखामगावCrime Newsगुन्हेगारी