शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात पोलिसांचे ‘ऑल आऊट’ ऑपरेशन; २१ वाहनांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 17:40 IST

या ऑपरेशनतंर्गत शनिवारी २१ वाहन चालकांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: कोरोना विषाणू अनलॉक कालावधीचा गैरफायदा घेणाºया वाहन धारकांविरोधात शनिवारी खामगावपोलिसांनी ऑआऊट ऑपरेशन राबविले. या ऑपरेशनतंर्गत शनिवारी २१ वाहन चालकांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.कोरोना अनलॉक कालावधीत नागरिकांकडून स्वयंशिस्त पाळण्यात येत नसल्याचे निदर्शनास येताच बुलडाणा जिल्हा पोलिस दलाकडून ऑल आऊट ऑपरेशन राबविण्यात येत आहे. यामध्ये तोंडाला मास्क न लावणे, डबलसीट वाहन चालविणे, वाहतूक नियमांचे पालन न करणाºयांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये कलम १८८, २६९, २७०, साथरोग अधिनियम (३), आपत्ती व्यवस्थापन अधिनियम(५१),  आणि महाराष्ट्र कोविड नियमावली नियम ११ अन्वये कारवाई करण्यात आली.   यामध्ये १८ दुचाकी, दोन चारचाकी वाहने आणि एका आॅटोवर कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकाºयांच्या आदेशान्वये शनिवारी खामगावात २१ वाहन धारकांविरोधात कारवाई करण्यात आली. कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये, तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे पालन करावे, असे आवाहन शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक सुनिल अंबुलकर यांनी केले आहे. चार दिवसांत ७४३ जणांवर कारवाईमोटार वाहन कायद्यानुसार खामगाव शहरात १ जुलैपासून ४ जुलैपर्यंत तब्बल ७४३ जणांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये शनिवारी ९७ जणांविरोधात शहर पोलिसांनी कारवाई केली.

टॅग्स :khamgaonखामगावPoliceपोलिस