शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव पालिकेची दिव्यांगांना ‘शक्ती’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 16:14 IST

दिव्यांग बेरोजगार, विद्यार्थी आणि दिव्यांग मुलींना लग्नासाठी खामगाव नगर पालिकेकडून आता अर्थसहाय्य मिळणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शहरातील दिव्यांगांना  ह्यशक्तीह्ण देण्यासाठी खामगाव नगर पालिकेने पुढाकार घेतला असून दिव्यांग बेरोजगार, विद्यार्थी आणि दिव्यांग मुलींना लग्नासाठी खामगाव नगर पालिकेकडून आता अर्थसहाय्य मिळणार आहे. विविध तीन योजनांद्वारे दिव्यांगांना आर्थिक शक्ती देण्यासाठी पुढाकार घेणारी खामगाव नगर पालिका जिल्ह्यातील पहिलीच पालिका ठरत असल्याची चर्चा आहे. खामगाव नगर पालिका हद्दीतील दिव्यांगासाठी विविध तीन योजना नगर पालिकेने कार्यान्वित केल्या आहेत. यामध्ये बेरोजगार दिव्यांगासाठी १२०० रुपये प्रतिवर्ष बेरोजगारी भत्ता दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ह्यलोकनेते कृषीरत्न स्व. भाऊसाहेब फुंडकर, खामगाव नगर परिषद दिव्यांग शक्तीह्णयोजनेतंर्गत २००० रुपये शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे. तर दिव्यांग मुलीच्या लग्नासाठी अर्थसहाय्य म्हणून  स्व. गोपीनाथ मुंढे, खामगाव नगर परिषद कन्यादान योजनाही पालिकेने कार्यान्वित केली असून कन्यादान योजनेतंर्गत ३० हजाराचे अर्थसहाय्य  दिल्या जाणार आहे. 

टॅग्स :khamgaonखामगावSocialसामाजिक