शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव : पाण्याअभावी होणार अनेक कारखाने बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 01:37 IST

खामगाव :  खामगाव औद्योगिक वसाहतीमध्ये २५0 हून अधिक कारखाने आहेत. यामध्ये ऑईल मिल, दालमिल, व अन्य छोटे-मोठे असे उद्योगांना दररोज मोठय़ा प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. परंतु ज्ञानगंगा धरणात पाणीसाठा कमी असल्याने मे अखेरीस अनेक कारखाने पाण्याअभावी बंद होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

ठळक मुद्देऔद्योगिक वसाहतीवर संकट

गजानन राऊत। लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  खामगाव औद्योगिक वसाहतीमध्ये २५0 हून अधिक कारखाने आहेत. यामध्ये ऑईल मिल, दालमिल, व अन्य छोटे-मोठे असे उद्योगांना दररोज मोठय़ा प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. परंतु ज्ञानगंगा धरणात पाणीसाठा कमी असल्याने मे अखेरीस अनेक कारखाने पाण्याअभावी बंद होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ज्ञानगंगा प्रकल्पामध्ये ३0 टक्केच पाण्याचा साठा असल्याने एप्रिल व मे  मध्ये पाण्याची चणचण भासु लागली आहे. औद्योगिक वसाहतीमधील नियमीत असलेला पाणी पुरवठा मागील पंधरवाड्यात तीन वेळा २४ तास बंद होता. त्यामुळे अनेक उद्योगांना झळ बसली. पाणी पुरवठा बंद होण्याचे कारण पाईपलाईन लिकेज तसेच तांदुळवाडी स्टोअरेजमध्ये पाणी नसल्याचे सांगण्यात आले होते. परंतु मुळात धरणातच पाणी साठा कमी असल्याने पाणी तोलून मापून देण्यात येत आहे. हिंदुस्थान युनिलिव्हर, यश एन्टरप्राईजेस, व्हि.के.ऑईल मिल व अन्य कारखान्यांना दररोज हजारो लिटर पाणी लागत असते. परंतु यावर्षी पाणीसाठा कमी असल्याने मे अखेरीस आणि पावसाळा जूनमध्ये सुरू न झाल्यास जुनमध्ये पाण्याचा खुप मोठा तुटवडा जाणवू शकतो. याचा परिणाम अनेक कारखाने पाण्याअभावी बंद पडू शकतात. अनेक कारखाने पाणी विकत घेऊन चालवत असतात. परंतु यावर्षी जीएसटी, नोटबंदी ह्यामुळे कॅशलेस व्यवहार असल्याने ते सुध्दा अडचणीचे ठरू शकते, असे काही कारखानदारांनी मत व्यक्त केले. 

सध्या पाणी पुरवठा नियमीत असून पावसाळा उशीरा सुरू झाल्यास पाणीटंचाई भासवू शकते. त्यामुळे पाण्याचा कारखानदारांनी जपून उपयोग करावा.- अविनाश डाबेरावउपविभागीय अभियंता एमआयडीसी खामगाव

टॅग्स :khamgaonखामगावwater scarcityपाणी टंचाईMIDCएमआयडीसी