शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
2
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
3
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
4
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
5
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
6
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
7
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
8
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
9
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
10
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
11
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
12
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
13
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
14
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
15
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
16
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
17
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
18
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
20
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"

#खामगाव कृषि महोत्सव : खरपूस रोडगे, खांडोळी, मिरचीच्या भाजीचा आस्वाद, अन् गृहोपगोयी वस्तूंची खरेदी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 3:52 PM

खामगाव: खमंग, चमचमीत पदार्थ आणि सोबतीला रानगवऱ्यांमध्ये भाजलेले खरपूस रोडगे,  मसालेदार  वांग्याची भाजी...खांडोळी, मिरचीच्या भाजीचा आस्वाद...आणि सोबतच गृहोपयोगी वस्तूंच्या स्टॉलमुळे खामगावकरांची चांगली चंगळ झाली आहे.

ठळक मुद्देवांग्याची भाजी...खांडोळी, मिरचीच्या भाजीचा आस्वाद...आणि सोबतच गृहोपयोगी वस्तूंच्या स्टॉलमुळे खामगावकरांची चांगली चंगळ झाली आहे. चुलीवरची ज्वारी, बाजरीची भाकरी, खांडोळी, मिरचीची भाजी, पातोळीची भाजी सर्वांच्याच पसंतीस उतरली आहे. ग्रामीण भागातील बचतगटांच्या महिलांनी लावलेल्या स्टॉलवरील खाद्यपदार्थांचा गंध आपसूकच शेतकरी, नागरिकांना आकर्षित करीत आहे.

खामगाव: खमंग, चमचमीत पदार्थ आणि सोबतीला रानगवऱ्यांमध्ये भाजलेले खरपूस रोडगे,  मसालेदार  वांग्याची भाजी...खांडोळी, मिरचीच्या भाजीचा आस्वाद...आणि सोबतच गृहोपयोगी वस्तूंच्या स्टॉलमुळे खामगावकरांची चांगली चंगळ झाली आहे.  पॉलीटेक्नीक ग्राऊंडवरील कृषि महोत्सव शेतकºयांसाठी नाही, तर खामगावकरांसाठी एक पर्वणी ठरत आहे. महिला बचतगटांनी तयार केलेले मांडे, आवळा, खव्याची पुरणपोळी,  चुलीवरची ज्वारी, बाजरीची भाकरी, खांडोळी, मिरचीची भाजी, पातोळीची भाजी सर्वांच्याच पसंतीस उतरली आहे. 

येथील  पॉलीटेक्नीक ग्राऊंडवरील कृषि महोत्सवात  कृषि तंत्रज्ञानासोबतच, कृषि अवजारे, ट्रॅक्टर, पशूधन, विविध प्रकारच्या कडधान्याचे स्टॉल लावण्यात आले आहेत. कृषि तंत्रज्ञान अवगत करण्यासोबतच शेतकºयांना आणि खामगावकर खवय्यांना विविध प्रकारच्या खमंग, चमचमीत खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी स्टॉलवर गर्दी होत आहे.  ग्रामीण भागातील बचतगटांच्या महिलांनी लावलेल्या स्टॉलवरील खाद्यपदार्थांचा गंध आपसूकच शेतकरी, नागरिकांना आकर्षित करीत आहे. तसेच महिला बचतगटांनी उपलब्ध करून दिलेली सेंद्रीय पद्धतीने पिकविलेल्या मिरचीची पावडर, हळद, सहद,  आवळा, बिट सरबत आणि गहू, तीळ, जवस, विविध प्रकारच्या डाळींची मागणी वाढली आहे. (प्रतिनिधी)

टॅग्स :Khamgaon Agro Festivalखामगाव कृषि महोत्सवfoodअन्नagricultureशेती