शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

खामगाव: नागरिक स्वत:हून घेताहेत काळजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 17:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : कोरोना विषाणूजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून खामगाव शहरातील शिवाजी नगर, सतीफैल भागातील नागरिकांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: कोरोना विषाणूजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून खामगाव शहरातील शिवाजी नगर, सतीफैल भागातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तपणे आपल्या भागातील गल्ली सील केल्या आहेत. अनोळखी इसमास प्रवेश बंदी करण्यात आली आहे.कोरोना या विषाणूजन्य आजाराने जगभर हाहाकार माजविला आहे. बुलडाणा जिल्ह्यातही एका कोरोना संशयीत रूग्णाचा मृत्यू झाला आहे. या इसमाच्या संपर्कात आलेल्यांना आयसोलेशन कक्षात ठेवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे अनेकांना होम क्वारंटाईन करण्यात येत आहे. दरम्यान, खामगाव येथील सजनपुरी भागातील एका इसमासह त्याच्या कुटुंबातील तिघांना बुलडाणा येथे आयसोलेशन करण्यात आले. त्यामुळे खबरदारी म्हणून शिवाजी नगर, सतीफैल या भागातील नागरिकांनी स्वत: खबरदारी घेत परिसर सिल केला आहे. ‘हम सब ने ठाणा है’चे जागोजागी फलकहम सब ने ठाणा है! कोरोना को हराणा है, असे फलक शिवाजी नगर, सती फैल भागात जागोजागी लावण्यात आले आहे. या भागातील नागरिक स्वत:हून गल्ली सील करून प्रशासनाला सहकार्य करीत आहे. कोरोना या विषाणूजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शिवाजी नगर भागातील स्वत:हून बांबू, लाकडी बल्ल्या तसेच आपल्या वाहनांचा आडोसा करीत गल्ली सील करीत आहे. शिवाजी नगर, सतीफैलातील नागरिकांचा संचारबंदीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.- प्रवीण कदमनगरसेवक, शिवाजीनगर, खामगाव.
टॅग्स :khamgaonखामगावCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस