शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव : कांबळे मृत्यूप्रकरणी सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 23:54 IST

खामगाव : येथील चांदमारी भागात गेल्या एक वर्षापूर्वी झालेल्या मारहाणीत सुरेश वाल्मीक कांबळे याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी सीआयडीने केलेल्या तपासाअंती सहा आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा ६ डिसेंबर रोजी दाखल झाला. 

ठळक मुद्देचांदमारी भागातील वर्षापूर्वीची घटनासीआयडीने केलेल्या तपासाअंती आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : येथील चांदमारी भागात गेल्या एक वर्षापूर्वी झालेल्या मारहाणीत सुरेश वाल्मीक कांबळे याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी सीआयडीने केलेल्या तपासाअंती सहा आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा ६ डिसेंबर रोजी दाखल झाला. यासंदर्भात सीआयडी बुलडाणा पोलीस निरीक्षक योगेश पवार यांनी शहर पोस्टेला ६ डिसेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार यातील मृतक सुरेश वाल्मीक कांबळे याच्याविरुद्ध शहर पोस्टेला अप नं. २९0/१६ भादंवि कलम ४५२, ३२३, ५0४ नुसार गुन्हा दाखल झाल्यामुळे तो ३ ऑगस्ट २0१६ बुलडाणा कारागृहात न्यायबंदी होता. ८ सप्टेंबर २0१६ रोजी त्याला डोके दुखणे, उलटी, मळमळ होत असल्याने सामान्य रुग्णालय बुलडाणा येथे भरती करण्यात आले होते. ९ सप्टेंबर २0१६ रोजी त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सीआयडीने केलेल्या तपासात त्याला २८ व २९ ऑगस्ट २0१६ रोजी सहा आरोपींनी जबर मारहाण करून जखमी केले होते. या जखमांमुळे तो मरण पावला असल्याचे वैद्यकीय अहवालात निष्पन्न झाले. त्यावरुन हा गुन्हा दाखल झाला. 

टॅग्स :Courtन्यायालयCrimeगुन्हा