शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

वाहनाच्या धडकेत कोथळीतील युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:24 IST

नांदुरा : वडनेर भोलजीनजीक नांदुरा -मलकापूर मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत कोथळी येथील ३२ वर्षीय   नितीनकुमार सातव (पाटील) यांचा मृत्यू झाला. ३0 ऑक्टोबरला रात्री साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला होता.

ठळक मुद्देकोथळी येथील ३२ वर्षीय   नितीनकुमार सातव यांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा : वडनेर भोलजीनजीक नांदुरा -मलकापूर मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत कोथळी येथील ३२ वर्षीय   नितीनकुमार सातव (पाटील) यांचा मृत्यू झाला. ३0 ऑक्टोबरला रात्री साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला होता.दुचाकीने तो नांदुरा येथून मलकापूरकडे जात असताना हॉटेल सहयोग जवळ हा अपघात झाला. एमएच-२८-एएम-७६५३ द्वारे ते दुचाकीवर जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना जबर धडक दिली. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले होते. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसापूर्वीच त्यांना दुसरा मुलगा झाला होता सोबतच ऑक्टोबर महिन्यातच  त्यांचा जन्मदिवसही झाला होता. मात्र यादरम्यानच काळाने अपघाताच्या रुपाने त्यांच्यावर झडप घातली. याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल श्रीकृष्ण मोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून नांदुरा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात  अप.क्र.५१२/२0१७ भादंवि कलम २७९, ३0४ अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रवींद्र सोळंके हे करीत आहेत. 

टॅग्स :Crimeगुन्हा