शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जामोद तालुक्यातील पेन्शनधारकांचे ‘भीक मांगो’ आंदोलन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 00:04 IST

जळगाव जामोद : तालुक्यातील जवळपास ३00 इपीएस या पेन्शनधारकांनी जळगावात ‘भीक मांगो’ आंदोलन केले व त्यानंतर स्थानिक तहसीलवर मोर्चा नेऊन तहसीलदारांना निवेदन सादर केले. 

ठळक मुद्देतहसीलदारांना दिले निवेदन शासनाने लक्ष देण्याची मागणी 

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद : तालुक्यातील जवळपास ३00 इपीएस या पेन्शनधारकांनी जळगावात ‘भीक मांगो’ आंदोलन केले व त्यानंतर स्थानिक तहसीलवर मोर्चा नेऊन तहसीलदारांना निवेदन सादर केले. संबंधित पेन्शनधारक हे एस.टी.महामंडळ,  फेडरेशन, वीज वितरण कंपनी, तसेच सर्व सहकार क्षेत्रातील होते. २00 रुपयांपासून तर केवळ २५00 रुपयापर्यंत या लोकांना पेन्शन मिळते. यामध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नाही. ही सर्व ज्येष्ठ नागरिक मंडळी असून, यांनी जीवनभर सेवा दिली; मात्र त्यांना मिळणारी पेन्शन ही अपमानकारक आहे. आतापर्यंत पेन्शनधारकांनी अनेक आंदोलने केली; मात्र शासनाने लक्ष दिले नाही. त्यामुळे एकिकडे भीक मांगो आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या लोकांनी केला. सदर निवेदन हे तहसीलदारामार्फत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आले असून, निवेदनात ७५00 रुपये बेसिक पेंशन आणि त्यावर इतर भत्ते, मोफत वैद्यकीय सेवा इत्यादी मागण्यांचा समावेश होता. निवेदनावर ओ.पी.तायडे, हरिभाऊ जाधव, पी.एम.जोशी, महादेवराव इंगळे, व्ही.टी.नेमाडे, पंडितराव देशमुख, रामभाऊ उमरकर, रामभाऊ फासे, सोपान ठाकरे, अजाबराव पाटील, श्रीराम निकडे, अत्तरकार, तुळशीराम राजपूत, गायकी, शरद वानखडे, एम.एन.कर्‍हे, सतिश देशमुख, कायंदे, सिंग, कराळे, मिरगे, पद्मणे इत्यादीसह १00 जणांच्या स्वाक्षर्‍या आहेत. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाagitationआंदोलन