शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जालिंदर बुधवत सह्याद्री पुरस्काराने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 15:01 IST

बुलडाणा शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कृउबा सभापती जालिंदर बुधवत यांनाही सहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल सह्याद्री सहकाररत्न पुरस्काराने मान्यवरांचेहस्ते सन्मानित करण्यात आले.

ठळक मुद्दे अहमदनगर येथे माऊली सभागृहात २९ जून रोजी हा कार्यक्रम पार पडला.किसान सेना उपजिल्हाप्रमुख लखन गाडेकर, समाधान बुधवत, कृष्णा बुधवत, गिरीश गाडेकर यांची उपस्थित होती.

 

बुलडाणा : राज्यातील वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनिय, प्रगतीविषयक, विकासात्मक कामगिरी करणाऱ्या व्यक्तीमत्वांचा सह्याद्री उद्योग समूह ‘सह्याद्री पुरस्कार देवून’ गौरव करते. बुलडाणा शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कृउबा सभापती जालिंदर बुधवत यांनाही सहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल सह्याद्री सहकाररत्न पुरस्काराने मान्यवरांचेहस्ते सन्मानित करण्यात आले. अहमदनगर येथे माऊली सभागृहात २९ जून रोजी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी दुग्ध विकास व पशुसंवर्धन मंत्री महादेवराव जानकार, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायकराव मेटे, सह्याद्री उद्योग समूहाचे संदीप थोरात, माजीमंत्री बबनराव पाचपुते आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राज्यातील सहकार, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, अर्थकारण, विधी या क्षेत्रातील दिग्गजांना पूरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी ना.जानकार यांनी ज्यांना पुरस्कार मिळाला आहे त्यांची जबाबदारी वाढल्याचे सांगितले. सत्काराला उत्तर देताना जालिंदर बुधवत यांनी बुलडाणा कृउबासच्या विकासात्मक बदलाची माहिती दिली. यावेळी माजी पं.स.सभापती सुधाकर आघाव, राजु मुळे, किसान सेना उपजिल्हाप्रमुख लखन गाडेकर, समाधान बुधवत, कृष्णा बुधवत, गिरीश गाडेकर यांची उपस्थित होती.

टॅग्स :buldhanaबुलडाणाShiv Senaशिवसेना