शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

लाकडाची अवैध वाहतूक ट्रकसह साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

By अनिल गवई | Updated: November 7, 2023 14:13 IST

वनविभागाची कारवाई, अवैध लाकूड व्यावसायिकांमध्ये खळबळ

खामगाव: अवैधरीत्या विनापरवाना लाकुडाची वाहतूक करणारा ट्रक वनपरिक्षेत्र फिरते पथकाने जनुना चौफुलीवर नाकाबंदी दरम्यान पकडून ट्रक ताब्यात घेऊन चालका विरुध्द विविध कल्मानुसार वन गुन्हा नोंदविला आहे. ही कारवाई सोमवारी उशीरा करण्यात आली.याबाबत सविस्तर असे की, खामगाव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी एस आर पाटील यांचे फिरते पथक यांच्या मार्गदर्शनाखाली फिरते पथकातील कर्मचारी पो.हे.का सुनील जाधव, वनपाल आर बी वाघ वनरक्षक जुमळे, यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्यांनी खामगाव बायपास वरील जनुना चौफुलीवर नाकाबंदी करून ट्रक क्रमांक आर जे १४ जीजे ७८५९ या ट्रकला थांबवले.

पंचायत समक्ष ट्रकची पाहणी केली असता त्या ट्रकमध्ये अाडजात जळतं व विविध प्रकारचे लाकूड दिसून आले. याबाबत त्याला परवाना विचारला असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्याकडे कुठलाही परवाना आढळून न आल्याने सदर ट्रक चालकास ट्रक ताब्यात घेऊन ट्रक सह लाकूड ५लाख ६२ हजार १४९ रू चा मुद्देमाल जप्त केला. तसेच ट्रकचालक सलमान खान फिरोज खान ३१ वर्ष रा. बऱ्हाणपूर एमपी याच्याविरुद्धवन कायद्यानुसार विविध कलमानुसार गुन्हा नोंदवीला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी