शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात अवैध गुटखा पकडला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 18:02 IST

गुटख्याच्या १८ पोत्यांसह  १२ लाख ८५ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव:  कोरोना संचारबंदी दरम्यान धान्य वाहतूकीच्या मिनी ट्रकमधून सुरू असलेल्या गुटखा वाहतुकीचा प्रयत्न पोलिसांनी सोमवारी पहाटे  हाणून पाडला. एसडीपीओ पथकाने केलेल्या धडक कारवाईत गुटख्याच्या १८ पोत्यांसह  १२ लाख ८५ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई चिखली बायपासवर करण्यात आली.चिखली येथील शेख आबीद शेख हसन (३३) हा इसम त्याच्या ताब्यातील  मिनी ट्रक क्रमांक एम एच २८ एबी-५५९९  यावाहनातून मक्याचे पोते घेवून जात होता. दरम्यान, गुप्त माहितीच्या आधारे एसडीपीओ पथकाने या वाहनाची झडती घेतली असता मक्याच्या पोत्याच्या मधात गुटख्याचे १८ पोते आढळून आले. विनापरवाना गुटखा वाहतूक केल्याचे निदर्शनास येताच गुटख्याचे १८ पोते, मिनी ट्रक क्रमांक एमएच २८- एबी- ५५९९ आणि मक्याचे २० पोते असा एकुण १२ लाख ८५  हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पोलिस स्टेशनला आणण्यात आला.  पुढील कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासन बुलडाणा यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला. ही कारवाई उपविभागी पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या पथकातील  पो.ना. सुधाकर थोरात, देवेंद्र शेळके, प्रदीप मोठे, पो कॉ. रविंद्र कन्नर, शुध्दोधन गवारगुरू यांनी केली.

 

टॅग्स :khamgaonखामगावPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी