शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गावरील पिंपळखुटा अपघातामधील १२ मृतकांची अेाळख पटली

By निलेश जोशी | Updated: July 1, 2023 12:43 IST

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राथमिकस्तरावर ही माहिती देण्यात आलेली आहे.

बुलढाणा: सिंदखेडराजा तालुक्यातील पिंपळखुटा गावानजीक खासगी प्रवाशी बसला झालेल्या अपघातामधील २५ पैकी १२ मृतकांची अेाळख पटली असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील सुत्रांनी दिली आहे. यामध्ये प्रामुख्याने नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील व्यक्तींचा समावेश आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राथमिकस्तरावर ही माहिती देण्यात आलेली आहे.अेाळख पटलेल्या मृतकांची नावे खालील प्रमाणे

१) आयुष गाडगे (नागपूर)२) कौस्तूभ काळे (नागपूर)३) कैलास गंगावणे (नागपूर)४) इशांत गुप्ता (नागपूर)५) गुडीया शेख (नागपूर)६) अवंती पोहनकर (वर्धा)७) संजीवनी गोटे ( अल्लीपूर, वर्धा)८) प्रथमेश खोडे (वर्धा)९) श्रेया वंजारी ( वर्धा)१०) वृशाली बनकर (वर्धा)११) अेाबी नबकर ( वर्धा)१२) शोभा बनकर (वर्धा)

अपघातामधील जखमी

१) शेख दानिश शेख इस्माईल (रा. दारव्हा, यवतमाळ)२) संदीप मारोती राठोड (रा. तिवसा, जि. अमरावती)३) यागेश रामराव गवई (रा. संभाजीनगर)४) साईनाथ धरमसिंग पवार (रा. माहुर)५) शशिकांत रामकृष्ण गजभिये (रा. पांढरकवडा, जि. यवतमाळ)६) पंकज रमेशचंद्र (रा. कांगडा जिल्हा, हिमाचल प्रदेश)

जखमींच्या नावापैकी शेख दानिश व संदीप राठोड हे दोघे अपघातग्रस्त वाहनाचे चालक व क्लिनर आहेत. उर्वरित जखमींवर देऊळगाव राजा येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAccidentअपघात