शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावात पतीने पत्नीस रॉकेल टाकून पेटविले; पतीविरूद्ध गुन्हा दाखल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 22:07 IST

मालेगाव (वाशिम): शहरातील गजानन नगरमध्ये वास्तव्यास असलेल्या एका महिलेस तिच्या पतीने अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. यात महिला ८५ टक्के भाजल्या गेली. दरम्यान, याप्रकरणी संबंधित महिलेने दिलेल्या जबानीवरून आरोपी पतीविरूद्ध २६ डिसेंबर रोजी गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

ठळक मुद्देमालेगाव शहरातील गजानन नगरातील घटनापिडित महिला ८५ टक्के भाजल्या गेली

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम): शहरातील गजानन नगरमध्ये वास्तव्यास असलेल्या एका महिलेस तिच्या पतीने अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. यात महिला ८५ टक्के भाजल्या गेली. दरम्यान, याप्रकरणी संबंधित महिलेने दिलेल्या जबानीवरून आरोपी पतीविरूद्ध २६ डिसेंबर रोजी गुन्ह्याची नोंद करण्यात आली. यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार, पुजा आणि मनोज कोकाटे हे दाम्पत्य मालेगाव शहरातील गजानन नगरातील कोगदे यांच्या इमारतीत भाड्याने वास्तव्याला होते. दरम्यान, १७ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास घरातून धुर निघत असल्याचे शेजारच्यांच्या लक्षात आले. त्यामुळे कोकाटे यांच्या खोलीकडे धाव घेतली असता पुजा गंभीररित्या भाजल्या गेली होती. तसेच मनोज कोकाटे यांनाही आगीच्या झळा लागल्या होत्या. यावेळी दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, पुजाची प्रकृती अत्यवस्थ असल्याने तिला पुढील उपचाराकरिता अकोला येथे हलविण्यात आले. उपचार सुरू असताना नोंदविण्यात आलेल्या जबानीवरून आपणास पतीनेच पेटवून दिल्याची फिर्याद पुजा कोकाटे हिने दिली. त्यावरून पोलिसांनी मनोज कोकाटे याच्याविरूद्ध भादंविचे कलम ३०७, ४९८ ‘अ’ नुसार गुन्ह्याची नोंद केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक संजय गवली करीत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrimeगुन्हा