शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
3
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
4
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
5
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
7
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
8
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
9
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
10
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
11
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
12
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
13
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
14
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
15
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
16
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
17
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
18
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
19
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
20
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!

वीज वितरणच्या कनिष्ठ अभियंत्यास मारहाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 01:04 IST

सोनाळा: येथील वीज वितरणच्या कनिष्ठ अभियंत्यावर वीज ग्राहकाने मारहाण केल्याची घटना सोमवार ३0 ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३0 वाजताच्या सुमारास घडली. 

ठळक मुद्देसोनाळा येथील वीज वितरण उपकेंद्रातील कनिष्ठ अभियंता श्रीराम बोदडे यांना मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्कसोनाळा: येथील वीज वितरणच्या कनिष्ठ अभियंत्यावर वीज ग्राहकाने मारहाण केल्याची घटना सोमवार ३0 ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३0 वाजताच्या सुमारास घडली. सोनाळा येथील ३३ केव्ही वीज वितरण उपकेंद्रातील कनिष्ठ अभियंता श्रीराम बोदडे हे कार्यालयात काम करीत असताना दुपारी ३.३0 वाजताच्या सुमारास  वीज ग्राहक संदीप सेवकराम गावंडे रा. सोनाजी नगर सोनाळा हा तेथे आला व त्याने माझे वीज बिल कमी करून देता की नाही, असे म्हणून बोदडे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच त्यांना मारण्यासाठी लोखंडी रॉड घेऊन अंगावर धावून गेला. यावेळी उपस्थित कर्मचारी व वीज ग्राहकांनी त्याला आवरल्याने पुढील अनर्थ टळला; मात्र टेबलवरील काचांची तुटफूट झाली. मिळालेल्या माहितीनुसार संदीप गावंडे याच्याकडे वीज बिल थकल्याने व वारंवार त्याला सूचना देऊनही त्याने बिलाचा भरणा न केल्याने त्याचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे चिडून जाऊन त्याने हल्ला केल्याचे समजते. याप्रकरणी कनिष्ठ अभियंता बोदडे यांनी सोनाळा पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. 

टॅग्स :Power Shutdownभारनियमन