शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा तालुक्यात दमदार पाऊस;  शेतकरी सुखावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 12:08 IST

Heavy rains in Buldana taluka : आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या अवघा २८ टक्केच पाऊस तालुक्यात पडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  तालुक्यात रविवारी दमदार पावसाने हजेरी लावली. दुपारी दोन ते चार वाजेदरम्यान हा पाऊस बरसला त्यामुळे तालुक्याची पावसाची सरासरी वाढण्यास मदत होणार आहे. सोबतच पिकांनाही त्यामुळे संजीवनी मिळणार आहे.मुळात यावर्षी बुलडाणा तालुक्यात तुलनेने कमी पाऊस पडला आहे. आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या अवघा २८ टक्केच पाऊस तालुक्यात पडला आहे. त्यामुळे पिकांना पावसाची गरज होती. त्यातच योग्य वेळी हा पाऊस पडल्याने पिकांची वाढ चांगली होऊन फळधारणार होण्यास मदत होणार आहे. बुलडाणा तालुक्यातील अनेक भागात मधल्या काळात विखुरलेल्या स्वरुपात पाऊस पडला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी पेरण्याही रखडलेल्या होत्या. मात्र या पावसामुळे त्याचा मार्ग मोकळा झालेला असून ज्या ठिकाणी पेरण्या झाल्या आहेत तेथील पिकांनाही जीवदान मिळण्यास मदत होणार आहे.दुसरकीडे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी २४८ मिमी पाऊस पडलेला आहे. अद्यापही वार्षिक सरासरीच्या तुलनेत पावसाची सहा टक्के तूट आहेच. मात्र रविवाराच्या पावसामुळे खरीपाच्या उत्पनात चांगली वाढ होईल, अशी आशा पल्लवीत झाली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRainपाऊस