शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात उन्हाचा पारा वाढला;  बाजारपेठेत शुकशुकाट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 16:24 IST

खामगाव : उन्हाचा पारा चांगलाच वाढला असून तापमान 42 सेल्सिअस अंशांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे याचा परिणाम शहरातील बाजारपेठेवरही जाणवत आहे. लग्नसराईचा महिना असल्यानंतरही दुपारी १२ ते ५ वाजेपर्यंत नागरिक खरेदी टाळत आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव : उन्हाचा पारा चांगलाच वाढला असून तापमान 40 सेल्सिअस अंशांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे याचा परिणाम शहरातील बाजारपेठेवरही जाणवत आहे. लग्नसराईचा महिना असल्यानंतरही दुपारी १२ ते ५ वाजेपर्यंत नागरिक खरेदी टाळत आहेत. 

खरेदी करण्यासाठी नागरिक एकतर सकाळची ९ ते ११ व सांयकाळी ६ नतंर रात्री उशिरापर्यंतच्या वेळेत खरेदी करायला पसंती दर्शवित आहेत.  खामगावात कापडाची मोठी बाजारपेठ असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकही येथे खरेदी करायला येतात. गेल्या दोन दिवसांत उन्हाचा पारा ४२ अंश सेल्सिअसच्या वर गेला आहे. तापमानात सतत वाढ होत आहे. लग्नसराईत आदंन गिफ्ट देण्यासाठी नागरिकांची बाजारपेठेत रेलचेल असते परंतू एरवी ती मंदावली आहे. परंतू सायंकाळी मात्र गर्दी निर्दशनास येत आहे.  लग्नकार्यानिमित्त सोने खरेदी करण्यासाठी नागरिकांनी बाजारपेठेकडे धाव घेतली आहे. परंतु सोन्याचीही खरेदी करण्यासाठी नागरिकांनी सायंकाळच्याच वेळेला पसंती दर्शविली आहे. बाजारपेठेत कुलर, फ्रीज, लग्नाचे कपडे तसेच किरणा साहित्य खरेदीवर विशेष जोर आहे. बाजारपेठेत जरी तेजी असली तरी नागरिकांच्या जीवाची उन्हामुळे लाहीलाही होत आहे. उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढण्याचे संकेत आहे. त्यामुळे एप्रिल महिन्याचा शेवट व पूर्ण मे महिना नागरिसकांना व व्यापारांना कठीण जाणार असल्याचे संकेत आहे. 

उन्हापासून बचाव करण्यासाठी उपाययोजना!

सायंकाळच्या वेळेत खरेदी, विक्री करावी लागणार आहे. नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी, स्कार्प दुपट्टा व पाढंºया कपडयांचा वापर करण्यात येत आहे.  खामगावात दिवसाला लक्षावधी रुपयांची खरेदी विक्री होते. परंतु वाढत्या उन्हाचा फटका व्यापारी वगार्लाही बसू लागला आहे. 

शहरात अघोषित संचारबंदी!गेल्या आठ दिवसांपासून उन्हात सारखी वाढ होत आहे. त्यामुळे सकाळी ९ वाजताच रस्त्यावर शुकशुकाट दिसून येतो. शहरातील प्रमुख रस्ते दुपार पूर्वीच ओस पडताहेत. दरम्यान, उकाड्यात वाढ झाल्याने, आजाराच्या संख्येतही भर पडली आहे. त्यामुळे दवाखान्यांमध्ये रूग्णांची गर्दी दिसून येते.

टॅग्स :khamgaonखामगावHeat Strokeउष्माघात