शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू, वाहून गेलेल्यांचा शोध सुरू; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
3
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
4
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
5
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
6
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
7
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
8
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
9
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
10
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
11
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
12
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
13
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
14
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
15
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
16
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
17
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
18
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
19
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!

दुचाकीसाठी विवाहितेचा छळ, सासरच्या नऊ जणांविरोधात गुन्हा

By अनिल गवई | Updated: March 7, 2024 16:44 IST

खामगाव येथील मिल्लत कॉलनीमध्ये माहेर असलेल्या एका विवाहितेचा सासरच्यानी दुचाकीसाठी छळ केला.

अनिल गवई, खामगाव: येथील मिल्लत कॉलनीमध्ये माहेर असलेल्या एका विवाहितेचा सासरच्यानी दुचाकीसाठी छळ केला. याप्रकरणी तक्रारीवरून शहर पोलीसांनी सासरच्या नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार, फिरदोस जी मोहमद गुलाम नबी (२३) हिचा विवाह   मोहमद गुलामनबी मोहद अय्याज रा. सिद्दीकीया नगर याच्यासोबत झाला. लग्नानंतर ती सासरी नांदायला नांदुरा येथे गेली. सुरूवातीचे काही दिवस चांगले वागविल्यानंतर सासरच्यांनी  ६ मे २०१८ ते ५ डिसेंबर २३ चे पूर्वी सासरच्यांनी दुचाकी तसेच विविध कारणांनी विवाहितेचा छळ केला. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले. या तक्रारीवरून शहर पोलीसांनी पती मोहमद गुलामनबी मोहद अय्याज (२५), सासू सईदाबी ज अब्दुल हमीद (५०), जेठ अब्दुल अब्दुल हमीद (३०), जेठ मोहमद अहमद  अब्दुल हमीद (४०) सर्व रा. सिद्दीकीया नगर, नांदुरा आणि  नणंद सुलताना परवीन  अब्दुल कादर  (२७) रा. गैबीनगर नांदुरा,  सयदाबी अब्दुल रफीक(४५)रा. माटरगाव खु , ता शेगाव, जेठाणी शहनाज परवीन शेख (३५), जेठाणी कौसर परवीन शेख जमील (३५), जेठाणी यास्मीन परवीन अब्दुल समद समद (३२)  यांच्या विरोधात  भादंवि कलम  ४९८ (अ), ३२३, ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोहेकॉ मनोहर गोरे करीत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी