शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

हमिद पटेल इतर मागासवर्ग समर्पित आयोगाच्या सदस्यपदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2022 18:04 IST

Hamid Patel : जळगाव जामोद तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्याच्या सन्मानात भर पडली  आहे.

जळगाव जामोद :  तालुक्यातील पळशी वैद्य येथील मूळ निवासी तथा विधी व न्याय विभागाचे माजी माजी प्रधान सचिव ॲड.हमीद बापूमिया पटेल यांची महाराष्ट्र शासनाने इतर मागास वर्ग समर्पित आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती केली आहे.यामुळे जळगाव जामोद तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्याच्या सन्मानात भर पडली  आहे.      राज्यातील नागरिकांच्या मागास वर्गाच्या (इतरमागास वर्गाच्या) बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्था निहाय राजकीय मागासलेपणाच्या स्वरूपाची व परिणामांची समकालीन अनुभवाधिष्ठित सखोल चौकशी करण्यासाठी समर्पित आयोग स्थापन करण्यात आला असून माजी मुख्य सचिव जयंतकुमार बाठिया हे या आयोगाचे अध्यक्ष असतील या आयोगामध्ये सात सदस्य असून ॲड. हमिद पटेल यांच्याशिवाय सेवानिवृत्त आयएएस अधिकारी महेश झगडे व नरेश गीते हे सदस्य असतील तर मत्सव्यवसाय विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पंकजकुमार हे सदस्य सचिव असतील तसेच आंतरराष्ट्रीय जनसंख्या विज्ञान संस्था व टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे संचालक किंवा त्यांचे प्रतिनिधी हे या आयोगाच्या सदस्य असतील.           हमीद पटेल यांनी यापूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्यपद भूषविले असून विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव असताना त्यांनी बॉम्बे पोलीस ऍक्ट ऐवजी महाराष्ट्र पोलीस कायदा २०१४ चा मसुदा तयार केला होता.सर्वोच्च न्यायालयाने तो मान्य करीत असा कायदा सर्व राज्यात असण्याची गरज प्रतिपादित केली होती. तसेच लोकसेवा आयोगाचे सदस्य असतांना अँड. हमीद पटेल यांनी उत्तीर्ण उमेदवारांना प्रत्यक्ष मुलाखती करता मुंबईला न बोलाविता विभागनिहाय मुलाखती घेण्याचे नियोजन केले होते.तीच पद्धती सध्या राज्यात सुरू आहे.इतर मागासवर्ग समर्पित आयोगाच्या माध्यमातून इतर मागासवर्गीयांना राजकीय आरक्षण देण्याबाबत योग्य ती माहिती गोळा करून तसा अहवाल शासनाकडे सादर केला जाईल असे  पटेल यांनी सांगितले. 

टॅग्स :Jalgaon Jamodजळगाव जामोदbuldhanaबुलडाणा