शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सरकारला घरी पाठवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही - अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 02:08 IST

देऊळगांवराजा : राज्यातील भाजपा शिवसेनेच्या सरकारने साडेतीन वर्षाच्या काळात अच्छे दिनच्या नावाखाली घोरनिराशा केली असून शेतकरी शेतमजूर व्यापारी विद्यार्थी शिक्षक व सामान्य जनतेच्या हिताचे निर्णय न घेता अच्छे दिनच्या नावाखाली निव्वळ घोषणाबाज सरकारला सत्तेतून घरी पाठवल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस स्वस्थ बसणार नाही, असा घणाघात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केला.

ठळक मुद्दे‘राष्ट्रवादी’च्यावतीने देऊळगाव राजा येथे हल्लाबोल

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊळगांवराजा : राज्यातील भाजपा शिवसेनेच्या सरकारने साडेतीन वर्षाच्या काळात अच्छे दिनच्या नावाखाली घोरनिराशा केली असून शेतकरी शेतमजूर व्यापारी विद्यार्थी शिक्षक व सामान्य जनतेच्या हिताचे निर्णय न घेता अच्छे दिनच्या नावाखाली निव्वळ घोषणाबाज सरकारला सत्तेतून घरी पाठवल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस स्वस्थ बसणार नाही, असा घणाघात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केला.राष्ट्रवादीच्यावतीने काढण्यात आलेल्या हल्लाबोल यात्रेदरम्यान देऊळगांवराजा येथे आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले की, राज्याच्या हिताचे कार्यक्रम राबवण्यात हे सरकार कमी पडले आहे. कर्जमाफीच्या नावाखाली शेतकर्‍यांची फसवणूक केली. आमच्या सरकारच्या काळात शेतकर्‍यांना असा त्रास कधी झाला नाही. राष्ट्रवादीने भाजपा शिवसेना सरकारच्या विरोधात रणशिंग फुंकले असून हल्लाबोल यात्रा हा त्याचाच भाग आहे. महाराष्ट्राला दिशाहीन करण्याचे एकमेव काम हे सरकार करत आहे. राज्याच्या हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेस हा लढा अजून आक्रमक करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.जालना येथून देऊळगांवराजा तालुक्यात आगमन होत असतांना विदर्भ मराठवाडयाच्या सिमेवर असलेल्या भिवगांव येथे माजी आरोग्यमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, जिल्हाध्यक्ष अँड. नाझेर काझी, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.रामप्रसाद शेळके यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह मान्यवरांचे स्वागत केले. तेथून सातशे मोटर सायकलीसंह रॅली निघून बसस्थानक चौकात आगमन झाले.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारbuldhanaबुलडाणा