शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

बारावीच्या विद्यार्थीनीचा हृदयविकाराने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 16:16 IST

मलकापूर : तालुक्यातील  कुंड येथे इयत्ता बारावीत शिक्षण घेणाऱ्या १८ वर्षीय विद्यार्थीनीचा ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. 

मलकापूर : तालुक्यातील  कुंड येथे इयत्ता बारावीत शिक्षण घेणाऱ्या १८ वर्षीय विद्यार्थीनीचा ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. माजी पंचायत समिती माजीबसदस्य मिलिंद पाचपांडे यांची कन्या ऋतुजा (वय १८) ही नुतन कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता बारावीला विज्ञान विभागात शिकत होती.बुधवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास ऋतुजाला घाम आला व छातीत धडधड वाढल्यामुळे वडिलांनी तिला तात्काळ मलकापूरातील ह्रदयविकार तज्ञ डॉ. राजेंद्र फिरके यांच्या दवाखान्यात हलविले. मात्र तिची प्रक्रुती अत्यवस्थ झाल्याने तिला बुलढाणा रेफर करण्यात आले. वाटेतच रूतुजाची प्राणज्योत मालवली. दुपारी १ वाजता ऋतुजावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी लोकसेवा शिक्षण बहूउद्देशीय मंडळाचे सचिव डॉ. अरविंद कोलते यांच्या सूचनेवरून नुतन विद्यालय, कनिष्ट महाविद्यालय, जनता काँलेज , व्ही.बी.कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात सुट्टी जाहीर करण्यात आली. व अंत्यसंस्कारासाठी सर्व सहभागी झाले. सरपंच श्रीमती मथुराबाई तांबे यांनीही गावातील चिमुकलीच्या मृत्युबद्दल शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. (तालुका प्रतिनीधी)

टॅग्स :khamgaonखामगावStudentविद्यार्थीMalkapurमलकापूरHeart Diseaseहृदयरोग