शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
2
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
3
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
4
'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी
5
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?
6
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
7
पवार काका-पुतण्यांना दे धक्का; NCP च्या दोन्ही गटातील दिग्गज नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश
8
Apoorva Mukhija : "मी सिंगल आहे, मला आता लग्न करायचंय; बॉयफ्रेंड शोधतेय, प्लीज कोणीतरी..."
9
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
10
जे कुणाला जमलं नाही ते टीम इंडियानं करून दाखवलं; इंग्लंडच्या मैदानात रचला इतिहास
11
कशापाई तू वारी हट्ट केलास रे बाळा.. आता मी घरी एकटीच जाऊ का; गोविंदासाठी आजीने फोडला हंबरडा
12
Chanakyaniti: चाणक्यनीतीनुसार तरुणपणी केलेल्या 'या' तीन चुका म्हातारपणी भोवतात!
13
IND W vs ENG: स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा टी२० क्रिकेटमधील सुपरहिट जोडी, रचला नवा इतिहास!
14
'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...
15
नाशिकमध्ये पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा, पत्नीने बाळाला जन्म दिल्यानंतर समोर आले प्रकरण
16
"पप्पा, मला पावसात खेळायचंय"; १० वर्षांच्या लेकाचा हट्ट अन् हैवान झाला बाप, घेतला जीव
17
"सर्वाधिक पोलीसमृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने"; विरोधी पक्षनेते दानवेंनी मांडली आकडेवारी
18
'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले...
19
स्वप्नांना पंख मिळाले! कठोर परिश्रमाने घातली आकाशाला गवसणी; आता नौदलात होणार अधिकारी
20
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा राहतात प्रसिद्धीपासून दूर, ते सध्या आहेत कुठे? करतात काय? जाणून घ्या

गजानन महाराज मंदिरासमोरील जागा पार्किंगसाठी मोकळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2017 13:51 IST

श्री संत गजानन महाराज मंदिर परिसरातील मातंगपुरीचे पुनर्वसन करण्यात आले आहे.

शेगाव : शेगाव तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत शासन निर्णयान्वये येथील श्री संत गजानन महाराज मंदिर परिसरातील मातंगपुरीचे पुनर्वसन करण्यात आले आहे. तसेच या भागातील विस्थापितांसाठी शहरातील व्यंकटेश नगर परिसरात म्हाडाच्यावतीने सदनिका बांधण्यात आल्या आहेत. दरम्यान संत गजानन महाराज मंदिर परिसरातील अतिक्रमण हटविण्याचे आदेश न्यायालयाने सुध्दा दिले आहेत. या अनुषंगाने ५ मे रोजी मातंगपुरीतील विस्थापितांना म्हाडा सदनिकांचे प्रमाणपत्र नगराध्यक्ष  शकुंतला बूच यांच्या हस्ते करण्यात आले. मातंगपुरीतील १७६ लाभार्थी या सदनिकांसाठी पात्र ठरले आहेत. तर एकूण १८६ सदनिका या भागात बांधण्यात आल्या आहेत. मंदिर परिसरातील मातंगपुरीचे विस्थापन झाल्याने श्री संत गजानन महाराज मंदिर परिसरातील वाहन पार्किंंगचा प्रश्न सुटणार असून यामुळे भाविकांना सोयीचे होणार आहे.