शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

‘श्रीं’ची पालखी परतीच्या प्रवासाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 15:56 IST

श्रींची पालखीचा शेगावसाठी परतीचा प्रवास १६ जुलै रोजी पंढरपूर येथून सुरू झाला आहे.

- गजानन कलोरे  शेगाव : श्री गजानन महाराज संस्थानची श्रींची पंढरपूरला आषाढ एकादशी शेगाववरून पाचशेच्या वर वारकऱ्यांसह ८ जुन रोजी पंढरपूरकडे रवाना झाली होती. ती १० जुलै रोजी पंढरपूर येथे पोहोचली. आषाढ एकादशी उत्सवसाठी १० ते १५ जुलै श्री क्षेत्र पंढरपूर येथे मुक्काम होता. श्रींची पालखीचा शेगावसाठी परतीचा प्रवास १६ जुलै रोजी पंढरपूर येथून सुरू झाला आहे.श्रींचे परतीचा प्रवास दरम्यान १६ जुलै रोजी पहिला मुक्काम करकंद, १७ जुलै ला कुर्मदास, कुईवाडी मुक्काम, १८ रिधोरे, उपजाई स्टेशन मुक्काम, १९ ला भगवान बार्शी येथेच मुक्काम, २० ला माणकेश्वर, भुम मुक्काम, २१ रोजी कुंशलगिरी, चौसाळा मुक्काम, २२ उदंड वडगाव, पाली मुक्काम, २३ ला बीड मुक्काम, २४ पेडगाव, गेवराई मुक्काम, २५ शहागड, शहापूर मुक्काम, २६ पारनेर, तालवाडी मुक्काम, २७ ला धनगर पिंप्री जालना मुक्काम, २८ ला जाना, जालना मुक्काम, २९ जुलैला न्हावा, सिंदखेडराजा मुक्काम, ३० रोजी किनगाव राजा, बिबी मुक्काम, ३१ किनगाव जट्टू लोणार मुक्काम, १ आॅगस्ट सुलतानपूर मेहकर मुक्काम, २ आॅगस्ट नायगाव दत्तापूर, जानेफळ मुक्काम, ३ आॅगस्ट वरवंड, शिर्ला नेमाने मुक्काम, ४ ला विहीगाव, आवार मुक्काम, ५ आॅगस्ट खामगाव मुक्काम व ६ आॅगस्ट रोजी शेगाव येथे दाखल होणार आहे.श्रींच्या पालखी सोहळ्याचे हे ५२ वे वर्षे असून आपली पायदळ वारीची यशस्वी परंपरा कायम ठेवून आहे. पंढरपूर ते शेगाव असा ५५० कि.मी. चा परतीचा प्रवास व शेगाव ते पंढरपूर असा जाण्या-येण्याचा १३०० कि.मी. या पायदळ प्रवास वारकरी पूर्ण करणार आहेत. (तालुका प्रतिनिधी)

 

टॅग्स :Gajanan Maharajगजानन महाराजPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाShegaonशेगावbuldhanaबुलडाणा