शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, संचालकांसह १६ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा

By अनिल गवई | Updated: June 11, 2024 12:31 IST

खोटी बिलं तयार करून केला ३२ लाखांचा अपहार

खामगाव: सुरक्षा रक्षक कामावर नसताना तब्बल ३२ लाखांची खोटी बिलं काढणे स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, सचिव, कर्मचारी आणि संचालकांच्या चांगलेच अंगलट आले. याप्रकरणी तक्रारीवरून १६ जणांविरोधात शहर पोलीसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे.

याबाबत सविस्तर असे की, राहुल बुध्दम अबगड संचालक सम्यक साक्षी सेक्युरिटी ॲन्ड लेबर कंत्राटदार रा. वाडी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरक्षा रक्षकांना प्रत्यक्ष कामावर न ठेवता. बिलं काढून ३२ लाखांचा अपहार करण्यात आला. अपहारानंतर मिटींगमध्ये या देयकांना मंजुरी देण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला. 

याप्रकरणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाष पेसोडे, संचालक गणेश संभाजी माने, गणेश मनोहर ताठे, श्रीकृष्ण महादेव टिकार, विलाससिंग सुभाषसिंग इंगळे, प्रमोद श्यामराव चिंचोळकर, संजय रमेश झुनझुनवाला, मंगेश नामदेव इंगळे, सचिन नामदेव वानखेडे, हिंमत रामा कोकरे, सुलोचना श्रीकांत वानखेडे, वैशाली दिलीप मुजुमले, सचिव गजानन आमले, कर्मचारी प्रशांत विश्वपालसिंह जाधव, निरिक्षक विजय इंगळे, रोखपाल गिरीश सातव यांच्यासह १६ जणांविरोधात भादंवि कलम ४२०, ४०९, ४७७-अ, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस निरिक्षक प्रविण नाचनकर करीत आहेत.

बैठकीला अनुपस्थित संचालकांना दिलासाप्राप्तमाहितीनुसार, अपहारानंतर मंजुरीसाठी पार पडलेल्या बैठकीला अनुपस्थित असलेल्या संचालकांना दिलासा मिळाला आहे. यात उपसभापती संघपाल जाधव, राजेश हेलोडे, अशोक हटकर, विनोद टिकार, राजाराम काळणे, शांताराम पाटेखेडे या सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांचा समावेश आहे.

खोटी बिलं काढण्यासाठी दबावकृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, संचालक, रोखपाल आणि कर्मचार्यांनी स्वत:च्या आर्थिक लाभासाठी वाढीव बिले सादर करण्यासाठी दबाव आणला. असा खळबळजनक आरोपही तक्रारदार राहुल अबगड यांनी तक्रारीत केला आहे.

सभापतींसह संचालक फरारगुन्हा दाखल झाल्यानंतर सभापतींसह गुन्हा दाखल झालेले संचालक, रोखपाल, निरिक्षक आणि आरोपी कर्मचारी नॉटरिचेबल असून अनेकजण फरार झाले आहेत. या घटनेमुळे खामगावसह बुलढाणा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी