शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धीसाठी चारपटच मोबदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 04:15 IST

आता वन जमीन, ई-क्लास जमीन वगळता इतर जमीन ही महाराष्ट्र महामार्ग अधिनियमानुसार आता खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

- नीलेश जोशीबुलडाणा : नागपूर-मुंबईला जोडणाऱ्या आणि दहा जिल्ह्यांतून जाणा-या समृद्धी महामार्गासाठी बुलडाणा जिल्ह्यात एक हजार ७ हेक्टर जमीन आतापर्यंत खरेदी करण्यात आली आहे. दरम्यान, आता वन जमीन, ई-क्लास जमीन वगळता इतर जमीन ही महाराष्ट्र महामार्ग अधिनियमानुसार आता खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.विदर्भ, मराठवाड्याला थेट मुंबईशी कमी वेळात जोडण्याच्या दृष्टीने समृद्धी महामार्ग हा महत्त्वाचा आहे. या मार्गासाठी बुलडाणा जिल्ह्यातील एक हजार २१८.६२ हेक्टर जमीन खरेदी करावयाची आहे. जिल्ह्यातील ३० गावांमधून ८७.३० किमी लांबीचा हा महामार्ग जात आहे. आतापर्यंत या महामार्गासाठी जिल्ह्यात १००७.२७ हेक्टर जमीन म्हणजे ८९ टक्के जमीन खरेदी करण्यात आली आहे. त्यापोटी ६३५ कोटी रुपये संबंधितांना देण्यात आले आहे. दरम्यान, उद्दिष्टाच्या तुलनेत अद्यापही २११.३५ हेक्टर जमीन खरेदी करणे बाकी आहे; मात्र यात ८१.७९ हेक्टर जमीन ही वन जमीन, ई-क्लास जमीन आणि खात्यांची जमीन आहे.> संमती न दिल्यास जनरल अवॉर्डसबंंधितांना अधिनियमाच्या कलम १८ अंतर्गत चारपटच मोबदला मिळणार आहे. संमती घेऊन जमीन देणाºयांना जमिनीच्या बाजार मूल्याच्या पाचपट रक्कम दिली जाणार आहे, तर संमती न देणाºयांंची जमीन जनरल अवॉर्डद्वारे शासन ताब्यात घेईल. अशांना केवळ चारपटच मोबदला मिळेल, अशी माहिती समृद्धी महामार्गाचे काम पाहणारे अधिकारी दिनेश गीते यांनी दिली.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गMaharashtraमहाराष्ट्रroad transportरस्ते वाहतूक