शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

पुरात अडकलेल्या चौघांना वाचवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 14:11 IST

ट्रॅक्टर पुराच्या पाण्यात वाहल्याची घटना निदर्शनास येताच परिसरातील नागरिकांनी सोल फेकून ट्रॅक्टरवरील चारही जणांचे जीव वाचवले.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: पैनगंगा नदीला आलेल्या चौथ्या पुरादरम्यान देऊळघाट येथे ट्रॅक्टरद्वारे नदी ओलांडताना ट्रॅक्टरच पुराच्या पाण्यात वाहले. त्यामुळे त्यातील चार जणांच्या जिवाला धोका निर्माण झाला होता. सुदैवाने लगतच्या नागरिकांनी सोल फेकून चौघांचे प्राण वाचविले. त्यामुळे मोठा अनर्थ टळलाशुक्रवारी दुपारी देऊळघाट येथे ही घटना घडली. २९ जून रोजी पैनगंगा नदीला गेल्या पाच दिवसातील चौथा पुर आला. दुपारी पैनगंगेच्या उगमक्षेत्रात पडलेल्या दमदार पावसामुळे पैनगंगा नदी दुधडी भरून वाहत आहे. दुपारी पडलेला हा पाऊस संततधार होता. त्यामुळे नदीला पुन्हा एकदा मोठा पुर आला. या दरम्यान दुपारी देऊळघाट येथे विजय जगन्नाथ जादव हे त्यांचे ट्रॅक्टरद्वारे नदी ओलांडून घराकडे येत होते. मात्र पुराच्या पाण्याचा प्रवाह मोठा होता. त्यातच ट्रॅक्टर हे पुराच्या पाण्यातच बंद पडल्याने वाहले. या ट्रॅक्टरवर चार माणसे होती. त्यात एक पुरुष एक स्त्री व दोन मुलांचा समावेश होता. मात्र ट्रॅक्टर पुराच्या पाण्यात वाहल्याची घटना निदर्शनास येताच परिसरातील नागरिकांनी सोल फेकून ट्रॅक्टरवरील चारही जणांचे जीव वाचवले. त्यामुळे कोणालाही इजा झाली नाही. नदीच्या पुरात ४ जण सुदैवाने बचावलेजळगाव जामोद : तालुक्यामध्ये काल रात्रीपासून संततधार पाऊस सुरू असून या पावसामुळे मोहीदे पूर जवळून वाहणा?्या नाव नदीला आज संध्याकाळच्या दरम्यान आलेल्या पुरामध्ये एका बैलगाडी सह 4 जण वाहून जात असताना सुदैवाने ते तिघेजण बचावले मात्र बैलगाडी वाहून गेली ही घटना आज २८ जून रोजी संध्याकाळी सहा वाजताच्या दरम्यान घडली. याबाबत माहिती अशी की मोहिदे पूर येथील एकाच कुटुंबातील सखाराम गोविंदा सनिसे बाबर यांच्यासह पवन सखाराम सनीसेबाबर ,निर्मला सखाराम सनिसेबाबर आणि सचिन सोळुंके हे शेतामध्ये कामगिरीसाठी गेले होते आणि संध्याकाळी बैलगाडीने शेतामधून घराकडे येत असताना नदीला अचानक वाढलेल्या पाण्यामुळे बैलगाडी पाण्यात वाहून गेली मात्र सुदैवाने या तिघांची मृत्यूच्या दाढेतुन सुटका झाली परंतु सदर घटनेमध्ये संबंधित शेतक?्याचा बैल जोडी वाहून गेली त्यापैकी एक बैल काठाला लागला तर दुसरा बैल वाहून गेल्याची माहिती आहे यासंदर्भात गावक?्यांनी यातील शेतक?्यांना मदतीचा हात दिला व मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले बैलगाडी वाहून जाताना पाहताच गावक?्यांनी धावाधाव केली आणि या चौघांचे प्राण वाचविले.(प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाfloodपूर