शहरं
Join us  
Trending Stories
1
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
2
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
3
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
4
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
5
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
6
टेन्शन वाढलं! ताप, डोकेदुखीसह भूक लागत नाही?; 'हा' धोकादायक व्हायरस करू शकतो अटॅक
7
आम्ही फटाके आणले होते... रिंकू खूप दुःखी झालाय! भारतीय खेळाडूच्या वडिलांचा भावनिक Video 
8
T20 World Cup भारत जिंकणार नाही; दिग्गजाने जाहीर केले ४ सेमी फायनलिस्ट
9
‘’उबाठा गटाची अवस्था ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’ अशी झालीय, मनसेची बोचरी टीका 
10
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
11
Breaking: सलमान खानवर गोळीबार प्रकरण; आरोपींपैकी एकाची पोलिस कोठडीत आत्महत्या
12
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठीतून राहुल, रायबरेलीतून प्रियंका, काय म्हणाल्या मनेका गांधी?
13
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी
14
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
15
सिंधुदुर्गात ठाकरे गटाचं बळ वाढणार, राणेंना आव्हान देणारा जुना शिवसैनिक घरवापसी करणार 
16
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
17
Fact Check: नेपाळ संसदेत पंतप्रधान मोदींवर झाली नाही टीका; जाणून घ्या व्हायरल Videoचे 'सत्य'
18
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
19
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
20
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला

राष्ट्रीय महामार्गावर ट्रक-काळीपिवळीचा अपघात; चार जण गंभीर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 12:51 AM

मलकापूर: काळी-पिवळी व ट्रकची समोरासमोर धडक होऊन काळी-पिवळी चालकासह ४ प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना १३ जानेवारी रोजी रात्री ७.५0 च्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील बेलाड फाट्यानजीक घडली.

ठळक मुद्दे१३ जानेवारी रोजी रात्री ७.५0 च्या सुमारास घडली घटनाराष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील बेलाड फाट्यानजीक घडला अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर: काळी-पिवळी व ट्रकची समोरासमोर धडक होऊन काळी-पिवळी चालकासह ४ प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना १३ जानेवारी रोजी रात्री ७.५0 च्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील बेलाड फाट्यानजीक घडली.एम.एच.२८ आर २0७५ क्रमांकाची काळी-पिवळी ९ ते १0 प्रवासी घेऊन नांदुर्‍यावरून मलकापूरकडे येत होती, तर एम.एच.१९ झेड 0७४९ क्रमांकाचा ट्रक नांदुर्‍याकडे जात होता. दरम्यान, या दोन्ही वाहनांची बेलाड फाट्यानजीक समोरासमोर धडक झाली. या अपघातात काळी-पिवळीचा चालक गजानन बळीराम पवार (वय ३५) रा. वाघुड, तसेच प्रवासी शेख मुकिम शेख अमिर कुरेशी (वय ३0) रा. मलकापूर, शेख अनिस शेख इस्माइल (वय ५0) रा. जळगाव जमाोद, प्रशांत गजानन दातीर (वय २४) रा. जळगाव जामोद असे ४ जण गंभीर जखमी झाले. या अपघातात काळी-पिवळीचा अक्षरश: चुराडा झाला, तर या भीषण अपघातात चालक गजानन पवार हा क्षतिग्रस्त काळी- पिवळीत पूर्णत: फसला होता. दरम्यान, गणेश कावणे, संदीप नरवाडे, कैलास नरवाडेसह इतरांनी टॉमीच्या साहाय्याने काळी-पिवळीची पत्रे वाकवित जखमी चालक पवार यास काळी-पिवळीतून मोठय़ा हिमतीने बाहेर काढले.

टॅग्स :Accidentअपघातbuldhanaबुलडाणा