शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात दुकाने बंद करण्यासाठी जबरदस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 12:19 IST

दुकानदारांमध्ये या दडपशाहीविरूद्ध रोष निर्माण होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या किरकोळ व्यावसायिकांसह दुकानदारांना नगर परिषदेचे कर्मचारी तसेच पोलिस धाकदपटशा करून दुकाने बंद करायला लावत आहेत. जनता कर्फ्यूमध्ये हा प्रकार घडत असल्याने दुकानदारांमध्ये या दडपशाहीविरूद्ध रोष निर्माण होत आहे. शहरातील काही संघटनांनी तसे पत्र दिल्याने त्यांच्यासोबत इतरांनाही भरडले जात असल्याने हा प्रकार तातडीने बंद करण्याची मागणी होत आहे.जिल्ह्यात सध्या जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार जनता व व्यापाऱ्यांनी त्यामध्ये स्वेच्छेने सहभागी व्हावयाचे आहे. त्यासाठी कोणतीही कायदेशिर सक्ती नाही.

पत्र देणाऱ्यांवर सक्ती कराशहरातील काही व्यावसायिक संघटनांनी त्यांच्या वैयक्तिक सुरक्षेसाठी व्यापार मर्यादित काळातच सुरू ठेवण्याचे पत्र प्रशासनासह पोलिसांना दिले आहे. त्यांनी त्यांच्या मर्जीने व्यवसायाबद्दल निर्णय घेतला आहे. त्यांची दुकाने किती वाजेपर्यंत सुरू ठेवावी, हा त्यांचा विषय आहे. त्यांच्यासाठी इतरांचा व्यवसाय बंद करू नये, अशी मागणीही दुकानदारांकडून होत आहे.

आदेश नसतानाही दडपशाहीदुकाने सायंकाळी पाच वाजताच बंद करण्याचा जिल्हाधिकाºयांचा कोणताही आदेश नाही. त्यामुळे काही दुकानदारांनी नगर परिषद, पोलिसांना आदेश दाखवण्याची मागणी केली जाते. त्याउलट दुकानदारानाच दुकाने सुरू ठेवण्याचा आदेश मागितला जातो. हा उफराटा प्रकारही दडपशाहीमध्ये सुरू आहे. या प्रकाराला तातडीने पायबंद घालण्याची मागणी व्यावसायिकांसह दुकानदारांकडून होत आहे.

टॅग्स :khamgaonखामगावCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक