बुलडाणा तालुक्यात पाच जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:43 AM2021-04-30T04:43:21+5:302021-04-30T04:43:21+5:30

१०३ पाॅझिटिव्ह बुलडाणा : शहर व तालुक्यात काेराेना रुग्णांची संख्या वाढतच असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे़ बुधवारी ...

Five killed in Buldana taluka | बुलडाणा तालुक्यात पाच जणांचा मृत्यू

बुलडाणा तालुक्यात पाच जणांचा मृत्यू

Next

१०३ पाॅझिटिव्ह

बुलडाणा : शहर व तालुक्यात काेराेना रुग्णांची संख्या वाढतच असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे़ बुधवारी १०३ जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे़ काेराेना संक्रमण राेखण्यासाठी प्रशासनाने संचारबंदी लागू केली असली तरी, अनेक जण सकाळी ११ नंतर शहर व ग्रामीण भागात फिरत असल्याचे चित्र आहे़

माेताळा तालुक्यात ५३ रुग्णांची भर

माेताळा : शहर आणि तालुक्यात बुधवारी ५३ जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे़ गत काही दिवसापासून काेराेना संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाने विविध उपाययाेजना सुरू केल्या आहेत़

१५ हजाराची दारू जप्त

बुलडाणा : गिरडा शिवारातील एका हॉटेलमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून एकास अटक केली़ त्याच्याकडून पाेलिसांनी १५ हजाराची दारू जप्त केली़ याप्रकरणी आरोपी सुभाष कौतुकराव उबाळे याच्याविरुद्ध बुलडाणा ग्रामीण ठाण्यात २७ एप्रिल राेजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.

ग्रामीण भागात पाणीटंचाई

बुलडाणा : जिल्ह्यात गत काही दिवसापासून उन्हाचा पारा वाढला असून पाणीटंचाईही जाणवत आहे़ जिल्ह्यातील अनेक गावांना काेराेना संक्रमणाबराेबरच पाणीटंचाईचा सामनाही करावा लागत आहे़ प्रशासनाने उपाययाेजना करण्याची मागणी हाेत आहे़

Web Title: Five killed in Buldana taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.