शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

शॉर्टसर्कीटमुळे गोठ्याला आग; ४ बैल, १ गोऱ्हा मृत्यूमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 15:34 IST

वडशिंगी : जळगाव जामोद तालुक्यातील वडशिंगी येथे शॉर्टसर्कीटमुळे गोठ्याला आग लागून ४ लाख ८० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना २८ डिसेंबर रोजी सकाळी घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कवडशिंगी : जळगाव जामोद तालुक्यातील वडशिंगी येथे शॉर्टसर्कीटमुळे गोठ्याला आग लागून ४ लाख ८० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना २८ डिसेंबर रोजी सकाळी घडली.वडशिंगी येथील किशोर खंडारे यांच्या काजेगाव रस्त्यावरील गोठ्याला आग लागली. यामध्ये खंडारे यांचे ४ बैल, १ गोऱ्हा आगीत मृत्यूमुखी पडला तर २ म्हशी गंभीर जखमी झाल्या. याच गोठ्यात शेती अवजारे, मका, सोयाबीन, ढेप, स्प्रिंकलर पाईप, तुरीचे कुटार इतर कुटार,शेतीसाहित्य, लाकडी दरवाजे, खिडक्या जळून खाक झाले. सदर आग गोठ्याला लागली असल्याचे भागवत राखोंडे यांचे लक्षात आले. त्यांनी शेतकरी खंडारे यांना बोलावून सांगितले. त्यांनी लगेच पोलिस स्टेशनशी संपर्क साधून ठाणेदार घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जळगाव अग्निशामन दलाशी संपर्क साधला असता जळगाव येथील वाहन नादुरुस्त असल्याने शेगाव व खामगाव येथून अग्निशमन दलाचे वाहनाला पाचारण कणयात आले. पण हे वाहन सकाळी ६ वाजता गावात पोहचल्यापर्यंत आगीने रौद्ररुप धारण केले होते. त्यामुळे सदर शेतकºयाचे नुकसान कोणी वाचू शकले नाही. आगीची घटना समजताच मंडळ अधिकारी मुंडे, तलाठी सोळंके, मडाखेड पशुवैद्यकीय अधिकारी गव्हारे, विद्युत वितरणचे सहायक अभियंता डुबल आपल्या टिमसह घटनास्थळी दाखल झाले.(वार्ताहर)

टॅग्स :khamgaonखामगावfireआग