शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

खामगावांत टपऱ्यांना आग, भर दुपारीच आग लागल्याने व्यापाऱ्यांची धावपळ

By अनिल गवई | Updated: February 21, 2023 12:33 IST

खामगाव शहरातील भुसावळ चौकातील कोंडवाड्या जवळ चहा, नास्त्याचया दुकानांसोबतच काही टिंबरची दुकाने आहेत

खामगाव - येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मागील रस्त्यावर असलेल्या भुसावळ चौकातील टपऱ्यांना मंगळवारी दुपारी साडे अकरा वाजता अचानक आग लागली. पाहता पाहता वाऱ्यासारख्या पसरलेल्या आगीने क्षणार्धात रौद्र रूप धारण केले. त्यामुळे अनेक टपऱ्या जळून खाक झाल्या. वेळीच ही आग आटोक्यात आणण्यात आली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

खामगाव शहरातील भुसावळ चौकातील कोंडवाड्या जवळ चहा, नास्त्याचया दुकानांसोबतच काही टिंबरची दुकाने आहेत. यातील काही टपऱ्याना दुपारी साडेअकरा वाजता अचनाक अाग लागली. या आगीत काही टपर्यांची क्षणार्धात राखरांगोळी झाली. आग विझविण्यासाठी आसपासच्या परिसरातील नागरिकांनी वेळेवर धावपळ केली. त्यानंतर अग्नीशमन विभागाचा बंब घटनास्थळी पोहोचला. दुपारी बारा वाजता आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या आगीत मोठयाप्रमाणात हानी झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे निश्चित कारण समजू शकले नाही. 

टॅग्स :fireआग