शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चिखलात पेरायचे तरी काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 15:44 IST

शेतात असलेल्या जास्तीच्या ओलाव्यामुळे रब्बी पेरणीसाठी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणी येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : अतिवृष्टी संपूण २० दिवस होत आहे; परंतू अद्यापपर्यंत अनेक शेत चिखलमयच आहेत. शेतात असलेल्या जास्तीच्या ओलाव्यामुळे रब्बी पेरणीसाठी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणी येत आहेत. त्यामुळे कृषी विभागाचा अहवालही जिल्ह्यात शुन्य टक्के पेरणी असल्याचे सांगतो. काही शेतामध्ये आजही चिखल असल्याने यात पेरावे तरी काय? असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे.रब्बी पिकासाठी जिल्ह्यात हवामान पोषक राहत असल्याने गेल्या काही वर्षापासून रब्बीचे उत्पादन व क्षेत्रही वाढले आहे. यंदा खरीप हंगाम अंतीम टप्प्यात असताना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. यामध्ये पैनंगगा नदीपात्राच्या परिसरातील काही शेतजमीनी तर पुर्णत: खरडून गेल्या. सध्या बहुतांश शेतजमीनी ह्या चिखलमय झालेल्या आहेत. शेतातील ओलावा जास्त असल्याने रब्बी पेरणीपूर्वी करावयाचे मशागतीच्या कामांनाही शेतकºयांना अडचणी येत आहेत.ओल कमी होण्याची वाट बघावी लागतेदरवर्षी जमीनीत पुरेसा ओलावा राहत नव्हता. ओलाव्याअभावी पेरणी रखडत होती. परंतू यंदा जास्त ओलाव्यामुळे पेरणी करणे अवघड झाले आहे. अतिपावसामुळे शेतीची मशागत करण्यात अडचण येत आहे. -शत्रुघ्न देशमुख,शेतकरी,ऊमरा दे. ता. मेहकर.

‘वापसा झाल्यावरच पेरणी करा’सखल जमीनीमध्ये जास्त ओलावा आहे. अशा ठिकाणी वापसा झाल्यावरच शेतकºयांनी पेरणी करावी. रब्बी पेरणीसाठी जमीनीचा वरचा थर हा कोरडाच असावा.- सी. पी. जायभाये,कृषी शास्त्रज्ञ, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरीagricultureशेती