शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा; मुख्याधिकारी धडकले थेट हर्राशीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 16:57 IST

खामगावातील हर्राशी पुढील आदेशापर्यंत बंद राहणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: येथील हर्राशीत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्याची कानकुण लागताच, मुख्याधिकाºयांनी रविवारी खामगाव येथील हर्राशीत धडक दिली. हर्राशीतील परिस्थिती पाहून अवाक झालेल्या मुख्याधिकाºयांनी अखेर हर्राशी बंद करण्याचा निर्णय घेतला. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी गत २२ मार्चपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या कालावधीत कोरोना संसर्ग आटोक्यात न आल्याने पुन्हा ३० एप्रिलपर्यंत संचारबंदीत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, खामगाव येथील आठवडी बाजारात भाजीपाला हर्राशी सुरू आहे. याठिकाणी गर्दी होत आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन केल्या जात नसल्याची कुणकुण लागताच मुख्याधिकारी धनंजय बोरीकर रविवारी पहाटे ४ वाजता भाजीपाला हर्राशीत धडकले. त्यांनी येथील परिस्थिती पाहून हर्राशी बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे खामगावातील हर्राशी पुढील आदेशापर्यंत बंद राहणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

 कारवाईचा इशारा!कोरोना संचारबंदी काळात भाजीपाला हर्राशी सुरू केल्यास, कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही पालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे. 

टॅग्स :khamgaonखामगावMarket Yardमार्केट यार्ड