शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थीनीची गळफास घेऊन आत्महत्या, तायडे कॉलनीतील भर दुपारची घटना

By अनिल गवई | Updated: April 1, 2024 17:27 IST

प्राप्त माहितीनुसार, कु.सानिका निलेश वरूडकर असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थीनीचे नाव आहे. सोमवारी सकाळी परीक्षा असल्यामुळे ती नियमित शाळेत गेली. पेपर सोडवून आल्यानंतर दुपारी १२ वाजताच्या सुमारास ती घरी परतली.

खामगाव : इयत्ता आठवीत शिकणार्या एका १४ वर्षीय विद्यार्थीनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी स्थानिक तायडे कॉलनीत घडली. सोमवारी परीक्षेचा पहिलाच पेपर देऊन आल्यानंतर विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याचे समोर येत आहे.प्राप्त माहितीनुसार, कु.सानिका निलेश वरूडकर असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थीनीचे नाव आहे. सोमवारी सकाळी परीक्षा असल्यामुळे ती नियमित शाळेत गेली. पेपर सोडवून आल्यानंतर दुपारी १२ वाजताच्या सुमारास ती घरी परतली. काही कालावधीनंतर तीने घराचा दरवाजा आतून बंद केला. काही वेळाने तिचा लहान भाऊ घरी परतला. आतून दरवाजा बंद होता. त्याने दरवाजा वाजविला त्यावेळी कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे तो धावतच नातेवाईकांकडे गेला. त्यानंतर तिच्या नातेवाईकानी दरवाजा तोडुन घरात प्रवेश केला असता, सानिका ही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळुन आली. तिला त्वरीत सामान्य रूग्णालयात उपचाराथं दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणीअंती मृत घोषीत केले. या विद्यार्थीनीने आत्महत्या कशामुळे केली, याचा पोलीस शोध घेत असल्याचे सामान्य रूग्णालय सुत्रांनी सांगितले. 

टॅग्स :Studentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय